एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना...
जून 03, 2018
कोलाकाता : उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर ईव्हीएमवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी सांगितले, की ''ईव्हीएमला बळीचा बकरा बनविला जात आहे. कारण मशिन्स...
मे 31, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी आज (ता. 31) पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. पण आजचे निकाल बघता, ते भारतीय जनता पक्षासाठी आनंददायी नाहीत. केवळ पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी...
मे 31, 2018
नवी दिल्ली : आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुका भाजपसाठी अपशकूनी ठरल्या असल्याचे निर्देशनास आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रणनीति कामी येत आहे. मात्र, पोटनिवडणुकात या जोडगोळीची रणनीति कामी येत नसल्याचे दिसत आहे. मागील चार वर्षांमध्ये ज्या चार...
मे 31, 2018
नवी दिल्ली : आज (ता. 31) देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पण सुरवात बघता भारतीय जनता पक्षासाठी ही मतमोजणी फारशी आनंदाची नाही, कारण 14 जागांपैकी केवळ दोनच जागांवर भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात...
मे 31, 2018
मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या आज (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी 49...
मे 31, 2018
मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या उद्या (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात आज 49...
मे 27, 2018
भाजप  सेनेची भांडण कुत्र्या मांजरासारखी असून कुत्र्या मांजराच्या भांडणा पलीकडे त्यांच्या भांडणाचा उपयोग नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सेनेवर केली आहे. ते सोलापूरात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. पालघर निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे...
मे 23, 2018
बंगळूर : कर्नाटकमध्ये आज (बुधवार) धर्मनिरपेक्ष दलाचे (जेडीएस) मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा शपथविधी होणार असून, या शपथविधीला देशभरातील भाजप विरोधक एकवटणार आहेत. या शपथविधीसाठी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही  निमंत्रण दिले आहे.  याविषयी बोलताना शिवसेना...
मे 16, 2018
गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या...
जानेवारी 30, 2018
दिल्ली : पालघरचे लोकप्रिय खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे आज दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली.  राजकरणातील संत माणूस असलेले वणगा यांच्या जाण्याने ...
जानेवारी 30, 2018
नवी दिल्ली : पालघरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.  खासदार चिंतामण वनगा हे 63 वर्षांचे होते. दिल्लीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात जात असताना त्यांची प्राणज्योत मालविली. चिंतामण वनगा हे भाजपचे ज्येष्ठ नेते...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख नऊ हजार 161 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील 303 जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात नागपूर, कोल्हापूर, नगर व पुण्यासह महाराष्ट्रातील 16 जिल्हे व 34 हजार गावांचा समावेश आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांत 100...
जुलै 23, 2017
जयपूर, ता. 22 (पीटीआय) : शांततापूर्ण चर्चेनंतर कायदेशीर मार्गाने अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहावे, अशी भाजपची इच्छा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. राजस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. "गेल्या चार लोकसभा निवडणुकांपासून भाजपची...
जुलै 22, 2017
कुरुक्षेत्र (हरियाना): लाडवा भागातील जिंदाल पार्कमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाल्यानंतर याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या व्हिडिओत जिंदाल पार्कमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला काही जण मारहाण करीत असल्याचे दिसते; तसेच ती...
जुलै 22, 2017
जम्मू: जम्मू- काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (शनिवार) मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्‍यांवर केलेल्या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला आहे. या वेळी पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करण्यासाठी मध्यम पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला अशी माहिती सूत्रांनी...
जुलै 22, 2017
नवी दिल्ली: "पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्‍शन बोर्डा'चे अध्यक्ष संजय कोठारी हे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव असतील, तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपद नेमण्यात आले आहे....
मे 17, 2017
नवी दिल्ली - समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसह देशातील 80 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याबाबत जहाजबांधणी मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयांमध्ये आज सामंजस्य करार झाला. परिवहन भवन येथे केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री...
एप्रिल 15, 2017
पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळील चारोटी नाक्‍याजवळ मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हाला हा अपघात झाला. वेगात असलेली इनोव्हा पालघरमधून पुढे जात असताना चारोटी...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील 15 नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. याशिवाय पाकव्याप्त काश्‍मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन...