एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री  गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी आज येथे केले. ...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9)...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
मे 30, 2018
सांगली - मोदी सरकारवर चार वर्षात भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा विरोधकांना उडवता आला नाही. जे उडवले ते हवेतच विरले. हीच या सरकारची मोठी कामगिरी आहे असा दावा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज केला. राफेल विमान खरेदी कराराच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. येथील वालचंद...
मे 26, 2018
शांतीनिकेतन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिविशेष सुरक्षा यंत्रणेला गुंगार देऊन एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर जाऊन मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेजण अचंबित झाले. शुक्रवारी सकाळी रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व-भारती केंदीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान...