एकूण 179 परिणाम
जानेवारी 22, 2020
पुणे : शासकीय रुग्णालय म्हटलं की नेहमीच सुविधांचा अभाव असं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र त्याला फाटा देत शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्य 'कायाकल्प' या घटकात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुणे महापालिका देखील राज्यात आरोग्य...
जानेवारी 20, 2020
सातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक बगाडे हिने उपविजेतेपद मिळविले.   या स्पर्धेत सातारा...
जानेवारी 19, 2020
नागपूर : इंग्रज अधिकाऱ्याने शिवराज्याविषयी महत्त्वाचे लिखाण केले. त्याच्यासह अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी जिजाऊ साहेब व शिवराज्यावर लिहून ठेवले आहे. मात्र, असे लिखाण दुर्दैवाने आपल्याला जमले नाही. आजकाल शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी नव्हे, तर लोक स्मारकाच्या उंचीबाबत बोलत असल्याची खंत शिवशाहीर...
जानेवारी 17, 2020
पुणे : यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली. तेथे किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस नोंदले  गेले. पाषाण येथे 8.9 अंश सेल्सियसची नोंद झाली. पुणे आणखी गारठणार उत्तर भारतात थंडीचा कडाका  वाढला आहे. काश्मीर...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी (ता. 14) विद्यापीठ परिसरात जणू साहित्य जत्राच आवतरली होती. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...
जानेवारी 14, 2020
पुणे - पहिल्या महायुद्धापासून रणगाड्यांचा वापर लष्करी मोहिमेसाठी केला जात आहे. बदलत्या काळात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर लष्करी मोहिमांसाठी केला जात आहे. त्यामुळे रणगाड्यांनी आपले महत्त्व आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. शंभर वर्षांनंतरही रणगाड्यांचे महत्त्व कमी झालेले नसून,...
जानेवारी 10, 2020
शिर्डी : प्रवरानगर येथील पीव्हीपी महाविद्यालयातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ फिरत्या चषकाचा मानकरी ठरला.  जाणून घ्या- "खेलो इंडिया'च्या नावाखाली "त्यांची' चंगळ  स्पर्धेसाठी "एकविसाव्या शतकात...
जानेवारी 08, 2020
नगर : ""महापालिकेने "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत नगर शहरस्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. घरोघरी घंटागाड्या नेणे, रस्त्यांजवळील मातीचे ढीग हटविणे, कचरा उचलणे, अशी कामे सुरू आहेत. घरांतूनच कचरा उचलला जात असल्याने शहरात कचराकुंडीची आवश्‍यकता भासत नाही. त्यामुळे नगर शहरातून कचराकुंड्या...
जानेवारी 06, 2020
पुणे : आंदोलनांचं शहर म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सध्या एक वेगळंच आंदोलन गाजतंय. मटणाच्या वाढलेल्या दरांवरून स्थानिक खवय्यांना आंदोलन छेडले असून, थेट जिल्हाधिकाऱ्यांना यात हस्तक्षेप करावा लागत आहे. पण, मटणाचे वाढते दर, हा केवळ कोल्हापूर शहरापुरता मर्यादित विषय राहिलेला नाही तर...
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
जानेवारी 03, 2020
बोरी ः परभणी - जिंतूर रोडवरील बोरी येथील साई खानावळीसमोरील शेतामध्ये संतोष नागोराव कांबळे याने त्याच्या पत्नीस गोडीगुलाबीने शेतात नेले. तिचे इतर व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा गळादाबून व दगडाने ठेचून जीवे मारण्याचा गुरुवारी (ता.दोन) मध्यरात्री प्रयत्न केला. अनैतिक संबंध...
जानेवारी 03, 2020
कऱ्हाड : हुतात्मा संदीप सावंत अमर रहे...., वंदे मातरम..., भारत माती की जय..., पाकिस्तान मुर्दाबाद... अशा घोषणा देत देशभक्तीपर वातावरणात वीरमरण आलेल्या हुतात्मा संदीप रघुनाथ सावंत यांना अलोट जनसमुदायाच्या साक्षीने साश्रूपूर्ण नयनांनी आज (शुक्रवार) मुंढ्यात अखेरचा निरोप देण्यात आला. सैन्य व पोलिस...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : अलवार (राजस्थान) येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी डॉ. अविनाश बारगजे (बीड) व दिनेशसिंह राजपूत (नगर) यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राचा संघ रवाना झाला आहे. यामध्ये नयन बारगजे व अक्षय पाहुणे, तर लोणीच्या (नगर) जय अकोलकर...
जानेवारी 02, 2020
संगमनेर : ब्रिटिशांविरोधात उठाव करून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिवीर भागूजी नाईक यांचा पराक्रम काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिला. सिन्नर तालुक्‍यातील नांदूर शिंगोटे येथील उजाड माळरानावर भागूजी यांच्या स्मृतिस्थळाजवळ राहणारे त्यांचे तिसऱ्या पिढीतील वंशज हलाखीचे जीवन जगत आहेत.  हे पाहा...
जानेवारी 02, 2020
मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते...
जानेवारी 01, 2020
नगर : नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद व जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ विश्‍वस्त आणि यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष ऍड. रामनाथ वाघ (वय 87) यांचे आज सायंकाळी येथे...
डिसेंबर 30, 2019
नगर : राज्यस्तरीय बाल एकांकिका कांकरिया करंडकाचे प्रथम पारितोषिक पुण्याच्या आनंदवन संस्थेच्या "गुड्डी' एकांकिकेने पटकावले. रितेश देशमुख हा मुलांतील सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर स्वरदा तरडे मुलींमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.  हेही वाचा - शिक्षकांच्या कष्टामुळे शाळांचा दर्जा टिकून  मराठवाडा मित्रमंडळ...
डिसेंबर 30, 2019
बारामती : अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. इंदापूर व त्यानंतर बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांमधून...
डिसेंबर 28, 2019
पुणे : वाहनचालकांच्या जप्त वाहनांच्या दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी कंत्राटी कामगाराकडून ई-चलन मशीन वापरल्याच्या प्रकरणाची वाहतुक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. कंत्राटी कामगाराच्या हातात ई-चलन मशीन देणाऱ्या वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईद्वारे...
डिसेंबर 28, 2019
नांदेड : येथील खालसा हायस्कुलच्या मिनी स्टेडियमवर शुक्रवारी (ता. २७) ४७ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उदघाटन झाले. या सामन्यात नांदेड, पुणे, नागपूर, हैद्राबादच्या संघाने विजयी सलामी दिली. या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तख्त सचखंड...