एकूण 7 परिणाम
November 27, 2020
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : देशाच्या मूळावर उठलेल्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील अवघा 21 वर्षाचा जवान यश देशमुख भारत मातेचे रक्षण करतांना हुतात्मा झाला. गुरुवारी सायंकाळी यश अतिरेक्यांशी लढतांना शहीद झाल्याची बातमी गावात धडकताच गावकऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला....
November 23, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म ज्या मातीत झाला, त्याच मातीतील गुण माझ्यात आहेत. त्यांचे विचार आणि कार्यशैली माझ्या अंगी बाणावी म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे,'' अशा भावना पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह...
November 07, 2020
सोलापूर : सकाळच्या रम्य वेळी रस्त्याच्या बाजूला पदपथावरच तुम्ही कधीही न पाहिलेल्या पक्ष्यांच्या छबी अवतरल्या तर कोणालाही अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही. हाच अत्यानंद सोलापूरच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांना सध्या अनुभवता येत आहे. 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत राज्य सरकारने पक्षी सप्ताह साजरा...
November 05, 2020
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणा-या मुंबई समोर येणा-या दिवसांत पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. भारतातील 30 शहरांना 2050 पर्यंत पाण्याच्या आणीबाणीचा सामना करावा लागणार असल्याचे जागतिक वन्यजीव निधी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.  या शहरांत लोकसंख्येचा विस्फोट होत असून त्या तुलनेत...
September 22, 2020
वाई (जि. सातारा) : पालिकेच्या झालेल्या विशेष सभेत गृह विलगीकरणामध्ये ठेवलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना मेडिकल किट पुरविण्याचा तसेच वैद्यकीय सेवा घरपोच देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोविड पार्श्वभूमीवर पालिकेची विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. शहरातील कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या...
September 22, 2020
नागपूर ग्रामीणः गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील कामठी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्य बाबतीत कहर केला होता. दिवसेंदिवस येथील बाधितांची संख्या वाढतच चालली होती. अखेर सप्टेंबरच्या चालू आठवडयात मात्र कामठी तालुक्यावर अचानक हिंगणा तालुक्याने सरशी घेतली. कामठी तालुक्याची बाधितांची एकूण संख्या आता...
September 18, 2020
शिर्डी ः निर्यातबंदी लादणारे केंद्र सरकार आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे चाळीतील कांदा सांभाळणारे कांदाउत्पादक यांच्यात अघोषित संघर्ष सुरू झाला आहे. त्यात शेतकऱ्यांच्या विजयाची शक्‍यता अधिक आहे. निर्यातबंदी होताच, बाजार समित्यांच्या मोंढ्यावर कांद्याची आवक आज 60 ते 70 टक्‍क्‍यांनी घटली. ही घट अशीच...