एकूण 1137 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : स्वारगेट बस स्थानकाजवळील हातगाडीवर अंडाभुर्जी खाण्यासाठी गेलेल्या तरुणास महिलेसह तिघांनी रस्त्यात अडवून लुबाडले. रोख रक्कम व मोबाईल, असा 23 हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली. तुकाराम किसन जाधव (वय 26...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात मेहंदीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी सोमवारी (ता. 14) दिले. आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी पुणे...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : ऑनलाईन पद्धतीने इलेक्‍ट्रीक दुचाकी खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकास अनोळखी व्यक्तीने गुगल पेद्वारे 10 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील तब्बल दिड लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात...
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत संपूर्ण माहिती प्रवाशांना आता घरबसल्या मिळणार आहे. महामंडळाने प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन, चालक व वाहकांची नावे, आदी माहिती समजणार आहे. सध्या शहरातील तीन...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी हस्तांदोलन करणे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया यांना चांगलेच महागात पडले. हस्तांदोलनाच्या फोटोसह मते यांना समर्थन दिल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमेरियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी कुमेरिया यांनी फोटो...
ऑक्टोबर 09, 2019
स्टॉकहोम : लिथीयम-आयन बॅटरीच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या बॅटरीच्या निर्मितीमुळे ऊर्जा संकलनाला एक नवा आयाम मिळाला. तसेच कार, मोबाईल फोन आणि अन्य उपकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. यामुळे उपकरणांची...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच ‘क्‍यूआर कोड’च्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ‘बूथ ॲप’ हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. मतदारांना या ॲपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे. राज्यात...
ऑक्टोबर 07, 2019
येवला : निमगाव मढ येथील शेती मजुरी, भाजीपाला विक्री करणारे प्रकाश पारधी व लक्ष्मीबाई पारधी यांना चार मुलींच्या नंतर हनुमान जयंतीला झालेल्या मुलाचे नाव हनुमंत ठेवले. गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला ध्यानात घेत हनुमंत पारधी याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत नुकतीच थेट आरटीओ...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : करिअरच्या मागे धावताना आज माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरून गेलाय. व्यायाम करा, चालायला लागा, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याशिवाय कोणी काहीच करताना दिसत नाही. मुळात जेव्हा हा सल्ला दिला जातो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या विषयावर डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे: रामबाग काॅलनी विश्वनाथ मार्ग येथील पदपथावर गेल्या अनेक दिवसांपासुन वाळक्या झाडाच्या फांद्या पडुन आहे. हाह्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. हे त्वरित हटवण्यात यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : महिलेला ऑनलाईन 'फिश वाईन' ऑर्डर करणे चांगलेच महागात पडले आहे. दारू आणून देतो अशी बतावणी करून बँकेची गोपनिय माहिती घेऊन 32 हजार रुपये मोबाईलधारकाने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महमंदवाडी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय...
सप्टेंबर 29, 2019
औरंगाबाद - सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला तेवढा घातकही ठरू शकतो. सजगता हरवून बसल्यानंतर नुकसान होऊ शकते. असाच प्रत्यय पुण्यातील एका शिक्षिकेला आला. तिची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. विषय लग्नापर्यंत गेला; पण त्याने लग्न करण्याऐवजी भलतेच केले आणि मग ठाण्यात जाण्याची वेळ आली. पोलिसांकडून...
सप्टेंबर 28, 2019
पुणे : अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मोबाईल बंद ठेवून तब्बल 18 तास ते 'नॉट रिचेबल' होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सकाळी बोलणे झाले, असे अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच पवारसाहेब हे...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोन नॉट रिचेबल येत आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...