एकूण 54 परिणाम
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
मे 06, 2019
पुणे : नळ स्टॉप वर माहीती फलक पौड रस्त्यावरील उड्डाणपुलावल धोकादायक स्थितीत लटकत आहे. अपघाताची शक्यता असून त्याकडे संबंधीतांनी लक्ष द्यावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या,...
मार्च 27, 2019
पुणे : नारायण पेठेतील खंडोजीबाबा मंदिराजवळील निसरड्या पदपथामुळे छोटया छोट्य़ा अपघातांमध्ये होती आहे वाढ. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणच्या पदपथाच्या निसरडेपणामुळे ज्येष्ठ नागरिक व येणाऱ्य़ा-जाणाऱ्या नागरिकांचा तोल जातो. त्यामुळे पाय मुरगळने, पायाला दुखापती, कंबरेला...
मार्च 27, 2019
पुणे - इंटरनेट- मोबाईलच्या अतिवापराचे व्यसन लागल्याने राज्यातील ३८ शहरांसह ग्रामीण भागात २० हजार २७४ गुन्हे घडले आहेत. त्यात अपघात, खून, आत्महत्या, सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यात १२ पासून २५ वर्षांपर्यंतच्या तरुण-तरुणींची संख्या जास्त असल्याचे आहे. विशेष म्हणजे चार वर्षांत ...
मार्च 11, 2019
पुणे : मंगळवार पेठकडून आरटीओ चौकाकडे जात असताना कांदा घेऊन जाणारा ट्रक राॅडला अडकल्याने अपघात झाला. हा राॅड रिक्षावर पडून त्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काल (ता.10) रात्री अकराच्या सुमारास घडली. शाहीर अमर चौकाकडून आरटीओ चौकाकडे जाण्यास अवजड...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : हडपसर भाजी बाजार चौकात बेशिस्तपणे वाहतुक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहनांची ये-जा सुरु असते. हे नेहमीचे चित्र आहे. लाल सिग्नल असेल तरी वाहने न थांबता वेगाने जातात. त्यातच चौकात रिक्षा दुतर्फा उभ्या असतात. वेशीच्या कमानीतील अरुंद जागेतून दुतर्फा वाहने जातात. त्यातून...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई...
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 29, 2018
पुणे : निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ सीएमएस शाळेसमोर भूमिगत जलवाहिनीतून गळती होत आहे. रस्त्यावर हे पाणी पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होऊ शकतात. पाणीपुरवठा विभागाने त्वरित गळती थांबवावी.   
डिसेंबर 25, 2018
पुणे : नदीपात्र रस्त्यावर काकासाहेब गाडगीळ पुलाखाली मेट्रोचे काम चालू आहे. आधीच अरूंद झालेल्या रस्त्यात ह्या खड्ड्याची भर पडल्याने वाहतूकीस अडथळा होत आहे. रस्ता अरूंद होण्याबरोबरच खड्ड्यातील वाळूमुळे अपघाताची शक्यता आहे.    
डिसेंबर 23, 2018
ठाणे : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एसटीच्या वातानुकूलिन आणि आरामदायी शिवशाही बसेसना अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. या शिवशाही बसचे वर्षभरात तब्बल 27 अपघात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या शिवशाही बसचे सात, तर एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बसचे...
डिसेंबर 03, 2018
पुणे : तळजाई माता मंदिर रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगसाठी वापर केला जात आहे. रस्त्यावर झालेल्या नवीन रस्ता व जुन्या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने पार्क केली जातात. अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा वाहने आणि सांडपाणी यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 
डिसेंबर 03, 2018
कोथरूड : पुणे शहरात पीएमपी हे एकमेव सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. ही वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी. परंतू ही व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. बस स्टॉपवर थांबतांना ती डावीकडे न थांबता रस्त्याच्या मधोमध थांबते त्यामुळे प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागते.या परिस्थितीत अपघात...
डिसेंबर 01, 2018
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील सिटीप्राइड चौकात सोमशंकर चेंबर्सजवळील अत्यंत चेंबरलगत धोकादायक खड्डा पडला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस हा खड्डा लक्षात येत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहे. येथे दुचाकी स्वारांचे अपघात तर रोज होत आहेत. तरी प्रशासनाने याची त्वरीत दुरुस्ती करावी...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : सासवड कापुरहोळ रस्त्यावर भोंगळे मळा ते भिवडी दरम्यान झाडांच्या फांद्या कमी उंचीवर आहेत. १४-१५ फुट उंची असनारे कंटेनर फांद्या चुकविण्यासाठी रस्ता सोडून वाहने नियम तोडून डावीकडे-उजवीकडे घेतात. समोरुन येणारे वाहन चालकांना याची कल्पना येत नाही. त्यामुऴे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस झुकली आहे. सदर भिंत अतिशय धोकादायक स्थितीत असून रहदारीच्या वेळेस भिंत कोसळल्यास अपघाताची शक्यता आहे. तरीही संबंधितांनी या धोकायदायक भिंतीची वेळीच दुरूस्ती केल्यास संभाव्य धोका टाळता येईल.   
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित दुरुस्ती करावी. संतोष चोरडिया
नोव्हेंबर 09, 2018
पुणे :   सिंहगड रस्त्यावरील नेवले पुलाजवळ सिग्नलला गतिरोधकाची आवश्यकता आहे. हा रहदारीचा रस्ता असून पादचाऱ्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुऴे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतिरोधक केल्यास...