एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : करिअरच्या मागे धावताना आज माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरून गेलाय. व्यायाम करा, चालायला लागा, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याशिवाय कोणी काहीच करताना दिसत नाही. मुळात जेव्हा हा सल्ला दिला जातो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या विषयावर डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 13, 2019
पुणे ः  मोबाईल टॉयलेट स्वच्छता, औषध फवारणी, पिण्याचे पाणी पुरवणे, शाळा परिसराची दैनंदिन स्वच्छता करण्याबरोबरच पूरग्रस्तांच्या दिमतीला अहोरात्र उपस्थित राहण्याचे कार्य पार पाडले आहे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील स्वच्छतादूतांनी. वाकडेवाडी भागातील नदीकाठच्या...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
मार्च 03, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही....
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या...
डिसेंबर 01, 2018
पुणे :  कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाला चहू बाजूने जलपर्णीने वेढले आहे. जलपर्णीने तलावाला वेढा घातल्याने आजू बाजूच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. येथे रोज नागरिक सकाळी-सायंकाळी व्यायामासाठी येतात. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो....
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : साधु वासवानी चौक येथील प्राईड परमार बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बऱ्याच महिन्यांपासून अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे.  
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : बालाजी नगर येथील सदगुरु पार्क सोसायटीतील सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेला अनेक वेळा तक्रार केली. समस्या सोडविल्याशिवायाच तक्रार...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : नेहरु स्टेडियम येथील स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली असुन या दुर्गंधीने आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तरी संबंधीत प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी!   
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : हॉटेलचे खरकटे गोळा करणारी गाडी रोज लक्ष्मी रस्ता पेरुगेट ते टिळक रस्ता या परिसरातून जाते. हे दुर्गंधीयुक्त खरकटे पाणी सांडत जात असते.  यामुळे रोगजंतू पसरु शकतात. घमेल्यात पाणी साठले तर डेंग्यूचा खटला भरणारी पालिका स्वतः कधी सुधारणार ? नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असुन...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : सोमनाथनगर वडगाव शेरी येथील पुणे मनपाच्या उद्यानासमोर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे. उद्यानात निरोगी स्वास्थासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. कचरा न जाळण्याबाबत नागरिक व...
सप्टेंबर 29, 2018
 पुणे : हांडेवाडी जेएसपीएम कॉलेज येथील रस्ता प्रचंड वाहतूकीचा आहे. साईनगर परिसरात डुक्करांचे वावर आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. लोकांना येता जाताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.  
सप्टेंबर 20, 2018
पुणे  : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाडा परिसराचा अस्वच्छतेचे सांम्राज्य पसरले आहे. फुलेवाड्या समोरील मोकळ्या मैदानाजवळ असलेल्या जोशी समाज मंडळ येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. तेथे डासांची पैदास होऊन लोक आजारी पडत आहे.  तेथील लोकांना डोके दुःखी, सर्दी, ताप...