एकूण 9 परिणाम
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका...
फेब्रुवारी 07, 2018
सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा असलेला टी-शर्ट फ्री देण्यात येणार आहे.., एका स्मार्टफोनच्या खरेदीवर एक स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळवा.., मोजक्‍या तरुणांना परदेशातील नोकरीची संधी.., ब्रॅंडेड कंपनीची वस्तू स्वस्तात मिळवा.. यासारख्या मेसेजच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली जात आहे. यातून...
डिसेंबर 01, 2017
पुणे  - ‘यू ट्यूब’ व मधुबाला, महम्मद रफींची गाणी पाहायची, बॅंकांच्या मुदत ठेवीचे दर पाहायचे, व्हॉट्‌सॲपवरून एकमेकांना संपर्क करायचा, गुगल सर्च करून लोकेशन पाहायचे... एवढेच काय! रेल्वे वा विमान तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करायचे, तेही मोबाईलवरून. इंटरनेटच्या जमान्यात ज्येष्ठ नागरिकही...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी रोजचा संवाद साधायला अनंत कुलकर्णी यांना रोज अडचणी यायच्या...मग, त्यांच्या मनात विचार आला की काय करावे, ज्यामुळे मुलाशी असलेला संवाद पुन्हा जुळू शकेल. कुलकर्णी यांना सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या...
ऑगस्ट 20, 2017
पुणे - राज्याच्या राजकारणात पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता "सोशल मीडिया'चा आधार घेण्याचे ठरविले आहे. नागरिक आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे "फेसबुक पेज' सुरू होणार असून, येत्या 27...
ऑगस्ट 03, 2017
शॉर्टफिल्म स्पर्धांचे पीक वाढले, बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक पुणे - चित्रपटविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये सध्या ‘शॉर्ट फिल्म’ बनवण्याचे वारे वाहत आहे. हा बदल हेरून शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल किंवा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आयोजित केल्या जात आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी एक हजार...
जानेवारी 31, 2017
पुणे - सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी ही केरळमध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 98 टक्‍के मार्क मिळवून "टॉपर' बनली होती. इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर केरळ येथेच इन्फोसिस कंपनीत तिची निवड झाली होती. अलीकडेच तिला लग्नाबाबत प्रस्ताव आल्याने वडिलांनी तिच्या लग्नाची...
जानेवारी 31, 2017
पुणे - "तू खूप सुंदर दिसतेस, मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तू मला कधी भेटशील, प्लीज एकदा बोल माझ्याशी,'... रात्री दीड वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजरद्वारे हे संदेश येत होते. सुरवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र हा प्रकार सुरूच राहिला. अखेर संग्रामराजे भोसले पाटील नावाच्या "त्या...
जानेवारी 31, 2017
पुणे - ""फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा गैरवापर करून मुलींना त्रास देण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत असले, तरी प्रत्यक्षात पोलिसांकडे तक्रारीसाठी फक्त निम्म्याच मुली पुढाकार घेत आहेत. त्यामुळे "तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल,'' असे...