एकूण 2 परिणाम
जुलै 23, 2019
पुणे - राज्य शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेस बहिःस्थ पद्धतीने (१७ नंबर फॉर्म भरून) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सोमवार (ता. २९) पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपर्यंत ही नोंदणी करता येईल. मात्र, ऑफलाइन अर्ज स्वीकारणार नाहीत. ...
जुलै 23, 2018
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) 30 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरता येणार आहे. या दोन्ही परीक्षेस खासगीरीत्या...