एकूण 35 परिणाम
ऑगस्ट 26, 2018
रिक्षाचालकाच्या मुलाची निर्मिती; स्पर्धेच्या युगात फायदेशीर पुणे : रिक्षाचालकाच्या मुलाने उच्च वेतनाची व परदेशातील नोकरीची संधी सोडून रिक्षाचालकांच्या आर्थिक प्रगतीसाठी "ऍटोऍप' (AutoApp) तयार केले आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच खासगी...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी परतल्यावर...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या...
मे 25, 2018
पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी 2006 पासूनची माहिती संगणकीकृत केली आहे. त्यामुळे लायसेन्स, आरसी बुक नागरिकांना आता एका क्‍लिकवर कोठेही उपलब्ध होऊ शकेल....
मे 07, 2018
हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम...
मे 04, 2018
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील कोणत्याही रस्त्यावरील वाहतूक कोंडीची प्रत्येक मिनिटाची स्थिती एका क्‍लिकवर मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे पुणे वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील स्मार्ट सिटी होणार आहे. "पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड...
एप्रिल 27, 2018
नाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज...
एप्रिल 05, 2018
पुणे - महावितरणचे सुमारे 35 लाख वीज ग्राहक दरमहा ऑनलाइन 600 कोटी रुपये वीजबिल जमा करतात. ग्राहकांनी संकेतस्थळ (वेबसाइट), मोबाईल ऍपचा जास्तीत जास्त वापर करून बिलाची रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.  धनादेशाद्वारे महावितरणकडे सुमारे सात लाख ग्राहक वीजबिल भरणा करीत असतात. विविध...
जानेवारी 12, 2018
वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाचन जागर अभियान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्यापासून (ता.12) येथे तीन दिवस ग्रंथप्रदर्शन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍप लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  येथील विश्वकोशाचे एक ते...
डिसेंबर 10, 2017
पुणे : पुस्तकं वाचून झाली की एकतर रद्दीत पडतात किंवा दुकानदाराला निम्म्या किमतीत विकली जातात; मात्र अशा पुस्तकांचा पुरेपूर वापर व्हावा याकरिता दोन तरुणांनी मोबाईल ऍप तयार केले आहे... किरण जाधव आणि आशिष बारोकर यांनी 'सेल आउट' नावाचे हे ऍप सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे.  आपण...
डिसेंबर 05, 2017
पुणे - महावितरणच्या वीजबिलांचा "ऑनलाइन' भरणा करण्यासाठी ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत पुणे परिमंडलाअंतर्गत ऑनलाइन बिल भरणाऱ्यांमध्ये 60 हजार 607 वीजग्राहक वाढले आहेत.  नोव्हेंबर महिन्यात सात लाख 23 हजार 409 वीजग्राहकांनी मोबाईल ऍप व...
नोव्हेंबर 30, 2017
पुणे - निसर्ग अनादी काळापासून मानवाचा मित्र राहिला; परंतु आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे हा मित्र आपण गमावण्याच्या मार्गावर आहोत. ज्या अनेक कारणांमुळे आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आहोत, त्यापैकी एक आहे प्लॅस्टिकचा अतिवापर. या अतिवापराचे दुष्परिणाम गेल्या दोन दिवसांत "सकाळ'ने मांडले....
ऑगस्ट 13, 2017
कोल्हापूर : दातृत्वाचा अखंड झरा वाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही आता अवयवदानाचा टक्का वधारतो आहे. शासनाच्या अवयवदान मोहिमेंतर्गत पाच हजारांहून अधिक कोल्हापूरकरांनी मरणोत्तर अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेल्या जनजागृतीतून 'मरावे परी अवयवरूपी उरावे' ही मानसिकता...
जुलै 07, 2017
पिंपरी (पुणे): ईशान दररोज तीन किलोमीटर चालतो.. अर्थात त्यातून तो निरोगी आरोग्य तर कमावतोच आहे; पण त्याबरोबर दिवसाला तीस रुपयांचा निधी संकलित करतोय. तर, अतुल पाठक हे ज्येष्ठ नागरिकही नियमितपणे पाच किलोमीटर चालून त्यामध्ये पन्नास रुपयांची भर घालत आहेत. स्वतःचे आरोग्य राखतानाच ते सामाजिक...
जून 05, 2017
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री...
मे 15, 2017
पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो ड्रोनचा वापर आपल्या घराची...
मे 09, 2017
पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी दोषी ठरविले आहे. आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर उद्या (मंगळवारी) मिळणार आहे. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराला दोषमुक्त ठरविले गेले आहे. योगेश अशोक...
एप्रिल 24, 2017
पुणे : मोबाईलच्या 'प्ले स्टोअर'मधे जाऊन भीम ऍप कसा ओपन करायचा... त्यामध्ये आवश्‍यक ती माहिती कशाप्रकारे भरायची...त्याद्वारे डिजिटल व्यवहार कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक महिलांनी जाणून घेतले. निमित्त होते 'तंत्रज्ञान साक्षरता' विज्ञान कट्टा उपक्रमाचे. यामध्ये महिलांनी सूचनांनुसार...
एप्रिल 23, 2017
"महावितरण'तर्फे राज्यात पावणेदोन लाख छापे; हजार जणांवर गुन्हे दाखल औरंगाबाद - वाढत्या ग्राहकांमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढत आहे. "महावितरण'शी वर्षभरात दहा लाख नवीन ग्राहक जोडले गेले, हे त्याचे द्योतक. दुसरीकडे नाना उपाय करूनही वीजचोरी, वीजगळतीची डोकेदुखी कायम आहे. ते रोखण्यात "...