एकूण 34 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पोलिसांनी खराडी-चंदननगर परिसरात कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरातच्या चार जणांना अटक केली आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे....
डिसेंबर 17, 2018
पुणे : गाजावाजा करुन एखादा उपक्रम राबवायचा आणि थोड्याच दिवसात उपक्रमाचे बारा वाजतात. हे नित्याचेच झाले आहे. कॅम्प भागातील अशीच एक व्यवस्था अडगळ झाली आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी ही वॉटर एटीएम मशिन बंद पडली आहे. एवढा खर्च करुन जर तिचा वापर होत नसेल तर अशी ही व्यवस्था काय कामाची?...
डिसेंबर 13, 2018
पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार पावणे पाच लाख रुपयांची आत्तापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे....
ऑक्टोबर 06, 2018
दौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम काढण्याच्या सक्तीच्या विरोधात आणि बॅंकेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता....
सप्टेंबर 26, 2018
पुणे - बंगळूरपाठोपाठ ‘आयटी हब’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पुणे शहराला सायबर गुन्हेगारीचा फटकाही तितक्‍याच झपाट्याने बसत आहे. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल १२ हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांबाबतचे अर्ज पोलिसांकडे आले आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारीवर मात करण्यासाठी स्वतंत्र...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आतापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी व पाण्याची बाटली घेण्यासाठी एटीएम मशिनचा वापर करताना अनुभवले असेल. पण, आता चक्क मोदकही एटीएम मशिनमधून मिळू लागले आहेत. ही किमया केली आहे सहकारनगरमधील संजीव कुलकर्णी यांनी. त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पासाठी ‘एनी टाइम मोदक’ मशिन तयार केले आहे....
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या एटीएम, सीसीटीव्ही व मोबाईल टॉवर या तिन्ही घटकांच्या आधारे तपास केला जात आहे. याबरोबरच परदेशात वळविलेल्या पैशांच्या व्यवहाराची माहितीही व्हिसा कंपनीकडून विशेष पथकाने मागविली आहे.  कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम पेमेंट स्विचवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सकडून मालवेयर हल्ला करून एटीएम आणि ऑनलाइनद्वारे भारतासह 29 देशांमध्ये सुमारे 94 कोटी 45 लाखांची लूट केल्याच्या घटनेमुळे बॅंकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम, मोबाईल आणि...
जुलै 02, 2018
पुणे - पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या सोपान चौधरींच्या बॅंक खात्यातून १८ लाख १९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन काढून घेतले. तत्काळ गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय गृहिणीचे सव्वा लाख रुपये लंपास केले. आयुष्यभर कष्ट करून जमविलेले लाखो रुपये विमा पॉलिसी, गुंतवणुकीवर...
मे 09, 2018
जुन्नर (पुणे) : तोंडाला मास्क लावलेल्या चौघांनी रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असलेल्या पती-पत्नीस रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, मोबाईल संच व एटीएम कार्ड काढून घेऊन पोबारा केला आहे. ही घटना सोमवारी (ता.७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव सिद्धनाथ (ता.जुन्नर)...
एप्रिल 06, 2018
पुणे - घरामध्ये मोबाईल चार्ज करता येत नाही, पंप बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही, घराबाहेर पडलो तर सिग्नल बंद असल्याने चौकाचौकात झालेली वाहतूक कोंडी, असे पुणेकरांचे गुरुवारी सकाळपासून हाल झाले. कारण काय तर महापारेषण कंपनीच्या मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी...
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका...
फेब्रुवारी 07, 2018
सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा असलेला टी-शर्ट फ्री देण्यात येणार आहे.., एका स्मार्टफोनच्या खरेदीवर एक स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळवा.., मोजक्‍या तरुणांना परदेशातील नोकरीची संधी.., ब्रॅंडेड कंपनीची वस्तू स्वस्तात मिळवा.. यासारख्या मेसेजच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली जात आहे. यातून...
नोव्हेंबर 28, 2017
रत्नागिरी - अद्ययावत संगणकीकृत सेवांसोबत आता जिल्ह्यातील अग्रमानांकित स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आरटीजीएस, एनईएफटीसह एसएमएस अलर्ट सेवा ग्राहकांना देण्यास सुरवात केली आहे. नोटबंदीनंतर बदलत्या आर्थिक व नवतंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात वावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ॲड....
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार आणि मोबाईल ॲप्सद्वारे मनी ट्रान्स्फरच्या व्यवहारांना नोटाबंदीनंतर चालना मिळाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस ते पंचेचाळीस टक्‍क्‍यांनी डिजिटल व्यवहारांत वाढ झाली आहे. त्यामुळे कॅशलेस इकॉनॉमी...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे : तरूणाचे हरवलेले एकतीस हजार रूपयांनी भरलेले पाकीट पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ शिर्के यांना सापडले. त्यानंतर ज्या तरूणाचे पाकीट हरवले आहे, त्याचा शोध घेवून ते पैशांसह प्रामाणिकपणे परत केले. हरवलेले पैसे व पाकीट शिर्के यांनी हातात देताच विकास पांडूरंग काळभोर ( वय. 32, रा. लोणीकाळभोर...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे - बनावट डेबिट कार्डचा वापर करून दोन लाख रुपये चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्‍यता आहे. शहरातील दहा एटीएम केंद्रांत आरोपीने "स्कीमर' बसविल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.  या गुन्ह्यात कोरेगाव पार्क पोलिसांनी करण मेहर सोनार (वय...