एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या...
ऑगस्ट 18, 2019
आपल्या उद्योगात निर्माण होणारा डेटा आणि माहिती यांच्यावरून आपल्याला उद्योगासाठी उपयोगी असे काही निष्कर्ष काढता येतील का? त्यापासून शिकून आपण आपले निर्णय घेऊन विक्री आणि नफा वाढवू शकू का असं अनेक उद्योगांना वाटायला लागलं. या मर्यादित उद्देशानं ‘बिझिनेस इंटेलिजन्स’ ही एक शाखा सुरू झाली. त्यात...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे/नवी मुंबई : सार्वजनिक वाहतूक यंत्रणेच्या मर्यादा, रिक्षाचालकांची मुजोरी आणि वाहतूक कोंडीची समस्या यांवर तोडगा म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘हरित सायकल’ प्रकल्पास ठाणेकरांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असले, तरी नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहराने मात्र सायकल आणि ई-बाईक सेवेचा मोठ्या...
जुलै 07, 2019
यवतमाळ : शहरातील विविध भागात जुगार, मटका काऊंटर, दारूविक्री अशा अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पोलिस कारवाई करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी कुठे-कुठे अवैध धंदे सुरू आहेत, याची कुंडलीच पोलिस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांकडे सोपविली...
मार्च 11, 2019
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स...
मार्च 11, 2019
रेठरे बुद्रुक : महाराष्ट्र बँकेची शेणोली (तालुका कराड) येथील शाखा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गोळीबार करत दिवसाढवळ्या लुटल्याचा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. चारचाकी गाडीतून आलेल्या सुमारे चार ते पाच जणांनी संबंधित शाखेतील रोख रक्कम आणि सोने लुटूनन नेले असून या घटनेमुळे पोलिसांनी सातारा,...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी...
ऑगस्ट 18, 2018
फलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे- जिंती रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत एका जांभळीच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली असून या बाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला 5 जणांविरोधात खाजगी सावकारकीचा...
जुलै 22, 2018
एखादी गुंतागुंतीची यंत्रणा, क्‍लिष्ट माहिती किंवा जिच्याविषयी मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण झालं आहे अशी घटना सोप्या पद्धतीनं समजावून सांगायला चित्रांचा उत्तमरीत्या आधार घेतला जातो. भाषेचा अथवा आकलनाचा अडथळा टाळून एखादी संकल्पना किंवा माहिती कमीत कमी वेळात निःसंदिग्धपणे वाचकापर्यंत पोचवायची असेल...
जुलै 21, 2018
बोरगाव : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणार्‍या शहरासह ग्रामीण भागात वरली मटका सर्रास सुरु असताना याकडे बोरगांव मंजू पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून धटना ठिकाणाहून चार जणांना ताब्यात घेवुन...
जुलै 20, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यामधील सुमारे दोन हजार बसमध्ये मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलली आहेत. त्यासाठी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याशी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी चर्चा केली. महापालिकेने...
मे 11, 2018
बारामती (पुणे) : सातत्याने होणाऱ्या दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटनांनी बारामतीकर त्रस्त आहेत. नियमितपणे या दोन चोऱ्यांचे प्रकार बारामती शहर व तालुक्याच्या हद्दीत घडत असूनही त्याच्या तपासाबाबत पोलिसांना यश मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत.  बारामती व तालुक्याच्या हद्दीत गेल्या दीड...
मार्च 30, 2018
बेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा...
मार्च 13, 2018
मोहोळ (सोलापूर) : बांधकामावर मजुर म्हणुन काम करणाऱ्या इसमाला दोरीने गळा आवळून त्याच्याच पत्नीने ठार मारल्याची घटना मंगळवारी (ता. ६) कोळेगांव (ता.  मोहोळ) येथे घडली होती. अनैतिक संबंधास आड येणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खुन केल्याची कबुली मयताच्या पत्नीने पोलीसांना दिली होती. मात्र पोलीस तपासामध्ये...
मार्च 09, 2018
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रास्ता परिसरातून दुचाकीच्या कापडी डिकीमधून ५ लाख ८४ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदास ज्ञानेश्वर चोरमले (वय - ३१, रा. गोतेमळा, बिवरी,...
फेब्रुवारी 27, 2018
तळेगाव स्टेशन - सार्वजनिक ठिकाणी वाढत्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी, तळेगाव दाभाडे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भररस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करणे बर्थडे बाॅयसह त्याच्या सहा मित्रांना भलतेच महागात पडले. बर्थ-डे गिफ्ट म्हणून अनपेक्षितपणे या टवाळखोरांना चक्क पोलिस कोठडीची सफर...
फेब्रुवारी 25, 2018
पिंपरी - शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपघातांच्या कारणाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकारने विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली लागू केली आहे. नियमावलीमध्ये शाळा प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत. मात्र, अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या...
फेब्रुवारी 16, 2018
पुणे - वर्दळीच्या रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असताना पीएमपी प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच, परंतु मार्गांवरील बसच्या फेऱ्यांवरही परिणाम होत आहे. बस बंद पडल्यावर  दुरुस्तीची व्हॅन...
जानेवारी 23, 2018
जळगाव - सावखेडा (ता. जळगाव) शिवारातील जळगाव-शिरसोली रेल्वे लाइनवर अनोळखी तरुण- तरुणीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या दोघांची ओळख पटली नसली तरी प्रेमप्रकरणातून तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह एकाच गाडीखाली...