एकूण 43 परिणाम
जून 28, 2019
पुणे - आळंदीतील महाविद्यालयात शिकणाऱ्या हर्षित अग्रवाल या विद्यार्थ्यावर रोममधील मेट्रो स्टेशनवर बुधवारी ॲसिडहल्ला झाला. त्याची पैसे आणि कागदपत्रे असलेली बॅगही लंपास केली. या अवस्थेत त्याने धैर्य दाखवीत झालेल्या प्रकाराबद्दल ट्विट केले आणि त्याच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. तो आता...
जून 27, 2019
पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे चोरट्यांनी मोबाईल व सोनसाखळी चोरुन नेली. डेक्कन व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक...
एप्रिल 21, 2019
पुणे - तुम्ही पुणे रेल्वेस्थानकावर जाताय? तुमच्याकडे पैसे, मौल्यवान वस्तू आहेत? तर, मग जरा सावधच राहा. कारण, या परिसरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. गेल्या वर्षभरात येथे चोरीच्या शेकडो घटना घडल्या असून, ९२ चोरट्यांना गजाआड करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. तसेच,...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर)...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - मोबाईल, नेट बॅंकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी कोणतेही ॲप डाउनलोड करताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. प्लेस्टोर आणि ॲपस्टोरमधील ‘एनीडेस्क’ यांसारखे ॲप डाउनलोड केल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या बॅंक खात्यातून पैसे चोरीस जाऊ शकतात...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) - गेल्या सहा महिन्यांमध्ये वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या दोनशे एक मोबाइलचा शोध लावण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून २५ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. वाकड पोलिस...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - शहरात खून, घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. सिंहगड, वारजे परिसरासह अन्य काही भागात सोमवारी (ता.४) सायंकाळी सोनसाखळी चोरट्यांनी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. अवघ्या अर्ध्या तासात चार आणि दोन तासांच्या अंतरानंतर पुन्हा एक अशा पाच सोनसाखळी...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात तरुणाला अटक न करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना लोहमार्गच्या दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ताब्यात घेतले. सहायक आयुक्‍त सुहास नाडगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात एका तरुणाला आरोपी बनवून अटक न करण्यासाठी...
जानेवारी 22, 2019
नांदेड : नांदेड व पुणे शहरात बॅग लिफ्टींग करणारी अट्टल चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह साडेबारा लाखाचा एेवज जप्त केला. टोळीतील एकाला नांदेडातून तर तिघांना पुणे शहरात अटक केल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी दिली. ...
जानेवारी 04, 2019
पुणे - शहरामध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना त्यामध्ये बॅंकेकडून येणारा ‘ओटीपी’ क्रमांक अन्य व्यक्तींना न सांगताही आर्थिक फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत आहे. ‘ओटीपी’ न सांगता ऑनलाइन पैसे चोरीस गेलेल्यांचे तब्बल ४ कोटी १२ लाख रुपये सायबर गुन्हे शाखेने नुकतेच परत केले...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी ...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार पावणे पाच लाख रुपयांची आत्तापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे....
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या महिलांच्या मोबाईलवर फोन करून त्यांच्याशी अश्‍लील संभाषण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. प्रशांत शंकर मोरे (वय ३०, रा. डेक्‍कन जिमखाना बसथांबा, पुणे) असे त्याचे नाव आहे.  दहा ऑक्‍टोबर रोजी एका महिलेला दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले. फोन...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - घरफोडी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. शहरातील कर्वे रस्ता, खडकी, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द या ठिकाणी घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. एका ५६ वर्षीय महिलेने सोनसाखळी चोरीबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या पतीसह शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे/घोरपडी - मोबाईल चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी नातेवाइकांची तक्रार दाखल...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : खडकवासला गावातील कचरा गाडीचे चारही टायर व बॅटरी रात्रीत चोरी करण्यात आले. कचरा गाडी गावामधील कालव्यांच्या बाजुला उभी केली जाते. त्यांचाच फायदा चोरांनी घेतला. या चोरीच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना पुढे होऊ नये यासाठी चोरांना पोलिसांनी चांगला धडा...
ऑक्टोबर 06, 2018
सावंतवाडी : शिवशाहीला पुणे-कीणी नाका येथे झालेल्या अपघातानंतर येथील आगाराचा मृत वाहक सागर परब यांच्या अंगावरचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याचा दुर्दैवी प्रकार आज उघड झाला.  अपघाता दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कॅशसह आपले साहित्य ताब्यात घेतले परंतु आमच्या व्यक्तीची जबाबदारी घेतली नाही...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : 'पोलिस चौकीत नको, चौकात थांबा,' असे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिसांना दिले. तो निर्णय किती सार्थ आहे, हे आता दिसून येऊ लागले आहे. मोबाईलवर बोलत चाललेल्या पादचाऱ्याचा मोबाईल पळवणाऱ्या दोन चोरट्यांना डांगे चौकातील पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना थेरगावात...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक,...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी परतल्यावर...