एकूण 37 परिणाम
जानेवारी 20, 2020
पुणे - व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण करून लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला रिक्षात जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डेक्कन जिमखाना येथील...
जानेवारी 19, 2020
पुणे : डेक्कन जिमखाना येथील शिरोळे रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण करून चोरट्यांनी त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. व्यावसायिकाकडून पैसे लुटल्यानंतर...
जानेवारी 15, 2020
सोलापूर : शहर परिसरात मंगळवारी दिवसभरात घडलेल्या गुन्हे विषयक बातम्या वाचा.. उद्योजकाच्या घरातून साडेपाच लाखाची चोरी  उद्योजक जयसिंह शंकरराव लिंगे यांचे घर फोडून सुमारे साडेपाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना पुणे रोडवरील गणेशनगर मधील बालाजी अपार्टमेंटमध्ये 12 जानेवारी...
जानेवारी 09, 2020
जळगाव: शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या अपलाईनवर आज थरारक घटना घडली. पूजा विनोदकुमार बजाज (वय-40, टी.एम.नगर, रा. सम्राट कॉलनी) या महिलेने समोरून रेल्वे येताच तीने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली. या घटना घडली तेव्हा रेवे स्थानकावरील असलेल्या नागरिकांचा...
जानेवारी 07, 2020
नांदेड : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला लाचखोर वस्तु व सेवा कर उपायुक्त बाळासाहेब देशमुख याला जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी बुधवारपर्यंत (ता. आठ) एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.  तक्रारदार यांचे साखर कारखाना उपभारणीवेळी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरी व इतर...
जानेवारी 06, 2020
पुणे - ओएलएक्‍सवर जाहीरात केलेल्या नागरीकांचे मोबाईल घेण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोताया लष्करी जवानास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. मागील काही महिन्यांपासून नागरीकांना लष्करातील जवान असल्याचे भासवून पुण्यासह नगर येथील नागरीकांची फसवणूक केल्याची...
डिसेंबर 31, 2019
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व समाजबांधवांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. मोफत वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्यासह आवश्‍यक सर्व सोयीसुविधा, सभासंमेलनांच्या व्यवस्थेसह जिल्हा व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 19, 2019
नगर : जीवनसाथी वेबसाइटवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून जामखेड तालुक्‍यातील युवकाला एक लाख 65 हजारांना ठगविणाऱ्या एका तरुणाला सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. बनावट प्रोफाईल करणारी तरुणी नसून तो बेरोजगार तरुण होता, पोलिस तपासात समोर आले.  हेही वाचा अण्णा हजारे यांचे आजपासून मौन ...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : तुझे पैसे जमिनीवर पडले असल्याचे सांगून कारचालकाचे लक्ष विचलित केले आणि कारमधील बॅग लंपास केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धेश्‍वर मंदिर पार्किंग परिसरात घडली. याप्रकरणी अनिल मुलगे (वय 60, रा. मुलगे मळा, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगे हे परिवारासह सिद्धेश्‍वर...
नोव्हेंबर 19, 2019
पुणे : पिडीत महिला, वृद्ध नागरीक व तक्रारदार यांचा व पोलिसांचा सुसंवाद वाढावा, त्यांच्या तक्रारी, अडचणी वरिष्ठांपर्यंत पोचून त्यावर तत्काळ उपाययोजना व्हावी, यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्तांना स्वतंत्र मोबाईल संच देण्यात आले आहे...
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : माणूस तसा रांगडा; पण तेवढाच सहृदय. गावकडचा गडी; पण शहरात तुफान चमकला. खाकी वर्दीने अपराध्यांना सळो की पळो करून सोडणारा; पण नागरिकांचा लाडका सवंगडी झालेला. संजय भिकाजी पांडे त्यांचे नाव. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील. वडील शेतकरी तर आई प्रभाताई शेतमजूर. दहावी झाल्यानंतर "मिलिटरी'...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे गुंडांनी अपहरण केले होते. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना नगरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर मोठ्या शहराजवळ नेऊन सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत.  डोक्‍याला पिस्तूल लावून अपहरण  करीमभाई हुंडेकरी आज पहाटे नमाजपठणासाठी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मागील रविवारी हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी...
जुलै 11, 2019
दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
जुलै 10, 2019
जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा    जळगावः शहरात "ऑनलाइन ट्रेडिंग' व्यवसायाच्या नावाखाली शेअर बाजाराची समांतर यंत्रणा उभी करून ऑनलाइन सट्टा बाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्‍स व निफ्टीचे दर समोर येतात, त्याच दरावर "डब्बा...
मार्च 11, 2019
नवीन पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात ‘रामराज्य’ येईल, अशी एक आशा होती. पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी भरभक्कम टीम असल्याने जरब निर्माण होईल, असेही वाटले. गुन्हेगारी जगतही काहीसे हादरलेले होते. आयुक्त आर. के पद्मनाभन यांनीही कामाचा धडाका लावला होता. ‘पोलिस चौकीत नव्हे, तर...