एकूण 11 परिणाम
जानेवारी 24, 2020
नगर : मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू केली. त्याचा लाभ दोन वर्षांत दहा हजार तरुण उद्योजकांनी घेतला. या...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद  : अवघी औद्योगिक वसाहत शहरात अवतरली आहे. हस्तकारागिरापासून ते मोठ्या उद्योगांचा बोलबाला "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो 2020' या प्रदर्शनातून दिसला. प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या औद्योगिक वाटचालीचा लेखाजोखाच समोर आला आहे. देखण्या प्रदर्शनातून औद्योगिक ताकदही सिद्ध झाली आहे. या...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.   यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर पालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी प्रदूषण मुक्त वाहन सायकल योजना सुरू करून कोणाचा फायदा झाला? शहरातील सायकल ट्रॅक गायब! सायकली कचऱ्यात किंवा भंगारात धूळ खात पडलेल्याचे दिसते. फक्त विकासाच्या नावाखाली नविन नविन योजना आणणे. या सायकल योजना सुरू करण्यामागे...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता....
जुलै 17, 2018
टाकवे बुद्रुक - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे यांच्यासह पक्ष संघटनेतील इतर सर्व आघाडीच्या अध्यक्षांनी पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे राजीनामे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारवटकर यांच्या कडे सुपूर्त केले आहे. पुणे जिल्ह्यात बारामती व आंबेगाव...