एकूण 75 परिणाम
डिसेंबर 06, 2019
पुणे - जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने निवडक बालगीतांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यानगर येथील निवांत अंध मुक्तालयाच्या वतीने सुमती भानुदास राजदेरकर संग्रहित या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकाचे प्रकाशन एस.बी.आय. लाइफचे माहिती आणि तंत्रज्ञान...
डिसेंबर 02, 2019
पिंपरी - प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी सायकलींच्या वापराला प्राधान्य द्यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सायकल ट्रॅक राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या योजनेबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहितीच नसल्याने त्याला फारसा...
नोव्हेंबर 26, 2019
पिंपरी : पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे ट्रकने दोन मोटारींचा धडक दिली दोन्ही मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. एका मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कासारवाडी येथील कुंदन नगर येथे पुण्याकडील मार्गावर हा अपघात झाला. नेत्रविकारावर पुण्याच्या डॉक्‍टरने दिली नवी दृष्टी   मेट्रोचे...
नोव्हेंबर 20, 2019
पुणे : शिवाजीनगर येथील स्वातंत्रवीर सावरकर उद्योग भवन समोरील पदपथावर विजेचा मोठा खांब काही दिवसांपासून पडून आहे. यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. लवकर हा खांब हटविण्यात यावा.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक  तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी,...
नोव्हेंबर 19, 2019
पुणे : पिडीत महिला, वृद्ध नागरीक व तक्रारदार यांचा व पोलिसांचा सुसंवाद वाढावा, त्यांच्या तक्रारी, अडचणी वरिष्ठांपर्यंत पोचून त्यावर तत्काळ उपाययोजना व्हावी, यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्तांना स्वतंत्र मोबाईल संच देण्यात आले आहे...
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : माणूस तसा रांगडा; पण तेवढाच सहृदय. गावकडचा गडी; पण शहरात तुफान चमकला. खाकी वर्दीने अपराध्यांना सळो की पळो करून सोडणारा; पण नागरिकांचा लाडका सवंगडी झालेला. संजय भिकाजी पांडे त्यांचे नाव. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील. वडील शेतकरी तर आई प्रभाताई शेतमजूर. दहावी झाल्यानंतर "मिलिटरी'...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे गुंडांनी अपहरण केले होते. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना नगरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर मोठ्या शहराजवळ नेऊन सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत.  डोक्‍याला पिस्तूल लावून अपहरण  करीमभाई हुंडेकरी आज पहाटे नमाजपठणासाठी...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री  गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी आज येथे केले. ...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मागील रविवारी हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी...
जुलै 11, 2019
दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
जुलै 10, 2019
जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा    जळगावः शहरात "ऑनलाइन ट्रेडिंग' व्यवसायाच्या नावाखाली शेअर बाजाराची समांतर यंत्रणा उभी करून ऑनलाइन सट्टा बाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्‍स व निफ्टीचे दर समोर येतात, त्याच दरावर "डब्बा...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
मे 30, 2019
एका वर्षात प्रवाशांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे पुणे - रेल्वे प्रवाशांना अनारक्षित तिकिटे ऑनलाइन पद्धतीने काढता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘यूटीएस मोबाईल ॲप’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपद्वारे तिकिटे काढणाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा...
एप्रिल 17, 2019
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍...