एकूण 6 परिणाम
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : बालाजी नगर येथील सदगुरु पार्क सोसायटीतील सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेला अनेक वेळा तक्रार केली. समस्या सोडविल्याशिवायाच तक्रार...
सप्टेंबर 05, 2018
पुणे : गणेश नगर येथील हवेली रजिस्ट्रेशन ऑफिस (युगय मंगल) शेजारील नाल्यात अवैध डुक्कर पालन करत असण्याचा संशय आहे. आधीच नाल्यात कचरा, सांडपाणी टाकले जाते. त्यात डुक्करांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोणाचेही येथे लक्ष नाही. आरोग्य विभाग झोपले आहे का? झोपेचे सोंग घेतले आहे हे कळत नाही...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
जून 30, 2018
महिना किमान दहा ते पंचवीस हजार रुपये पगार असलेल्या कामगाराला दोन ते पाच लाखांचे कर्ज घ्यायचे असल्यास बॅंकेमध्ये कागदपत्रे, जामीनदार आणि पगाराच्या तुलनेमध्ये पात्रतेनुसार कर्ज मिळत नाही. त्यासाठी चेन्नईस्थित सेन्थिल नटराजन यांनी ‘ओपन टॅप’ स्टार्टअप तयार केले आहे. त्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी पुरावा...
जून 09, 2018
पुणे : ड्रेनेजचे घातक पाणी यशवंत नगरमध्ये राहत्या लोकवस्तीत रस्त्यावर वाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यशवंत नगर, येरवडा या भागात नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे निराकरण...