एकूण 5 परिणाम
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली. विशाल नागनाथ रणदिवे (वय २०, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार चोरटय़ांच्या विरोधात...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे छत्र पुन्हा...
सप्टेंबर 04, 2018
वाघोली- लोणीकंद पोलीस, ग्रामपंचायत वाघोली, परिसरातील युवक, सोसायटीधारक यांनी संयुक्तरित्या केलेल्या उपाययोजना व मदतीमुळे आठवडेभरपासून वाघोलीतील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. कोंडी मुक्त वाघोली ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन...
ऑगस्ट 23, 2018
नांदेड : पुणे येथून घरफोडी प्रकरणात आरोपी असलेल्या दोन भावांना भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे ताब्यात घेऊन आणले होते. परंतु पोलिसांना गुंगारा देऊन त्यांनी तीन दिवासांपूर्वी पलायन केले होते. या दोघांनाही भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पुन्हा पुणे येथून अटक केली. ...
जून 09, 2018
नांदगाव : शुभ मंगल झाल्याच्या तिसऱ्या दिवशीच नवरी परागंदा झाल्याच्या प्रकारामुळे येथे एकच खळबळ उडाली. तालुक्यातील पोखरी येथील बाबुराव देवरे यांचा मुलगा भगवान याच्या विवाहासाठी वधूसंशोधन सुरु होते. पण मुलगी मिळत नसल्याने चांदोरा येथील सोमनाथ भुरक याने देवरे यांना मराठवाड्यातील जालना, परभणी भागातील...