एकूण 3 परिणाम
डिसेंबर 31, 2019
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व समाजबांधवांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. मोफत वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्यासह आवश्‍यक सर्व सोयीसुविधा, सभासंमेलनांच्या व्यवस्थेसह जिल्हा व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - शहरातील गावठाणासह झोपडपट्टी भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले सार्वजनिक नळ आता बंद होणार आहेत. त्याऐवजी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे. त्यावर किमान पाणीपट्टी आकारली जाईल. पाण्याची गळती थांबविण्यासह उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे....
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी...