एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - शहरातील गावठाणासह झोपडपट्टी भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले सार्वजनिक नळ आता बंद होणार आहेत. त्याऐवजी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे. त्यावर किमान पाणीपट्टी आकारली जाईल. पाण्याची गळती थांबविण्यासह उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे....
जुलै 03, 2018
पुणे - अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारच असतो. पालिकेचा पाणीपुरवठा आणि विद्युत विभाग एकटे दत्तात्रय सोनटक्केच सांभाळत आहे. पिंपरीचिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी जादाचे कर्मचारी अद्याप उपलब्ध झाले नाहीत. शहरात बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे आहे तशीच आहेत. तर प्रदक्षिणा रस्त्यावर...