एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता....
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी...
जुलै 10, 2018
पुणे : घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालय व औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर क्लासचालक, बांधकाम व्यावसायिक, मोबाईल कंपन्या, ज्वेलर्स, मॉल व्यावसायिक यांनी छोटे मोठे फ्लेक्स आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता लावलेले आहेत. हे फ्लेक्स संपूर्णपणे अनधिकृत असून...