डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...