एकूण 6 परिणाम
October 11, 2020
सोलापूर : जुना विडी घरकुल परिसरातील भाग्य नगरातील श्रीकांत जनार्दन इंजामुरी यांच्या घरातून साड्या, शालू, पर्समधील रोकड व मोबाईल असा मुद्देमाल चोरट्याने शक्कल लढवून लंपास केला आहे. 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद इंजामुरी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.  शुक्रवारी (ता. 9)...
October 08, 2020
महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील वेण्णालेक तलावात बेपत्ता झालेले हॉटेल व्यावसायिक दीपक कांदळकर यांचा अद्याप शोध सुरूच आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स, महाडच्या पट्टीच्या जलतरणपटूंकडून शोधकार्य सुरूच होते. पण त्यात यश न आल्याने पुणे येथील एनडीआरएफचे कमांडर राजेश येवले यांच्यासह 20 जणांचे पथक ...
October 03, 2020
औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) नव्याने १६९ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६२, ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३४ हजार १० झाली. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४२९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २८ हजार २४३ रुग्ण बरे झाले...
September 30, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) नवे २३७ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१, ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २६५ जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ हजार ४११ झाली असून सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२६ हजार...
September 28, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२७)  एकूण २१४ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ९९३ झाली. आजपर्यंत एकूण ९१७ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५ हजार ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४०...
September 20, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) आणखी ३२३ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ५९, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९७ व ग्रामीण भागात ६४ रुग्ण आढळले. बरे झालेल्या शहरातील २५५, ग्रामीण भागातील १४९ अशा ४०४ जणांना सुटी देण्यात आली. एकूण रुग्णसंख्या ३० हजार ४९१ झाली असून ५...