एकूण 24 परिणाम
एप्रिल 17, 2019
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर कमला आर्केडसमोर असणाऱ्या पदपथाजवळ झाडाखाली कोणीतरू बांधकामाचा राडारोडा टाकला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍...
मार्च 04, 2019
पुणे :  गुलटेकडी मार्केटयार्ड येथील गंगाधाम परिसरातील सॉलिएटर वल्ड सोसायटीमागील खुल्या मैदानावर आग लागली होती. या मैदानांवरील कित्येक वृक्ष आगीत जळून खाक झाले. आगीमुळे परिसरात खुप प्रदुषण झाले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे...
डिसेंबर 26, 2018
पुणे :  शिवाजीनगर रस्त्यावर गोखलेनगरमध्ये माणिकचंद ग्लेरियाच्या विरुध्द दिशेला, भाबा हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या पदपथावर बेवारस चारचाकी आणि दुचाकीवाहने पार्क केले आहेत. त्यामुऴे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   
डिसेंबर 26, 2018
पुणे : लोणीकंद वस्ती येथे रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून बाकी आहे. गंगा वटिका सोसायटी ते नगर रोड हायवे मार्गावरील रस्त्याचे कामात गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी यामुळे त्रस्त आहेत. माहितीचा अधिकाराअंतर्गत या मुद्दा उपस्थित केल्यानंतर...
डिसेंबर 25, 2018
  शिवाजीनगर : शिवाजीनगर न्यायालयाजवळ शिवाजी महाराज पुतळा येथील पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यावरील बसण्याची लोखंडी बाकडे तुटलेली असुन त्यामुळे प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : कामठे पाटील नगर येथील सोसायटीत महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइन नसल्यामुळे दररोज येथील सोसायटीतील मैलापाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. तसेच, येथील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे येथील नागरिकांना...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : बालाजी नगर येथील सदगुरु पार्क सोसायटीतील सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेला अनेक वेळा तक्रार केली. समस्या सोडविल्याशिवायाच तक्रार...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्‌विटर खाते सुरु करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात देशातील विविध भागांतुन महानगरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांची तसेच शहराला भेट...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ कर्मचारी तिथे लोकांना मदत करीत होते. पावसाची चिंता न करता पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तुंबलेले चेंबर साफ करत होते. त्याचवेळी ते लोकांना...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : हडपसर-ससाणे नगर परिसरातील निर्मल टाऊनशिप फेज 2 बंगलो ए 11 जवळ उघड्यावर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदुषण होत असून नागरिकांना त्रास होत आहे.   
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर पालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी प्रदूषण मुक्त वाहन सायकल योजना सुरू करून कोणाचा फायदा झाला? शहरातील सायकल ट्रॅक गायब! सायकली कचऱ्यात किंवा भंगारात धूळ खात पडलेल्याचे दिसते. फक्त विकासाच्या नावाखाली नविन नविन योजना आणणे. या सायकल योजना सुरू करण्यामागे...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे : शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनतील डीएसके टोयोटा चौकमध्ये पिण्याचे पाण्याचे पाईपलाइन तुटलेले आहे. 8 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धक्कादायक गोष्ट अशी आहे की ही घटना पीएमसी कमिशनरच्या निवासस्थानाजवळ होत आहे. ते दररोज याच मार्गावरून प्रवास करत असुनही याकडे दुर्लक्ष केले आहे.
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : सुमारे तीन महिन्यांपूर्वी येवलेवाडी येथे सासवड-कोंढवा रस्ता ते धांडेकर नगर रस्त्यावर भूमिगत विद्युत योजनेचा वायर टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मुख्य रस्त्यापासून हिताची ऑटोमोटिव्ह कंपनी पर्यंतचा रस्ता हा पेव्हिंग ब्लॉकचा होता. काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले तरी कंत्राटदार...
सप्टेंबर 19, 2018
भेकराईनगर : फुरसुंगी येथुन पुणे शहरात जाण्यासाठी सर्व मार्गांवर बससेवा आहे. मात्र मगरपटटा खराडी मार्गावर थेट बससेवा नाही. शेवाळवाडी स्थानकातुन १४९ व १४९अ या पिंपरी व निगडी या दोन मार्गावर धावणाऱ्या बस खराडी बायपास रस्त्याने धावतात. तर हडपसर येथुन वाघोली (मार्ग क्र.१६७) मार्गस्थ होते....
सप्टेंबर 11, 2018
पुणे : शहरातील विमाननगर, यमुनानगर, राजीवनगर दक्षिण आणि उत्तरमध्ये काही महिन्यांपासुन पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, सातत्याने तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. सबंधित लोकप्रतिनिधींनी कायमस्वरुपी मार्ग काढणे गरजेचे आहे.  
सप्टेंबर 10, 2018
पुणे : शहरातील विमाननगर, यमुनानगर, राजीवनगर दक्षिण आणि उत्तरमध्ये काही महिन्यांपासुन पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, सातत्याने तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. सबंधित लोकप्रतिनिधींनी कायमस्वरुपी मार्ग काढणे गरजेचे आहे.  
सप्टेंबर 05, 2018
पुणे : गणेश नगर येथील हवेली रजिस्ट्रेशन ऑफिस (युगय मंगल) शेजारील नाल्यात अवैध डुक्कर पालन करत असण्याचा संशय आहे. आधीच नाल्यात कचरा, सांडपाणी टाकले जाते. त्यात डुक्करांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोणाचेही येथे लक्ष नाही. आरोग्य विभाग झोपले आहे का? झोपेचे सोंग घेतले आहे हे कळत नाही...
सप्टेंबर 01, 2018
पुणे : टिळेकर नगर ते येवलेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महानगरपालिकेमध्ये तक्रार केली असता त्यांनी त्या खड्यामध्ये मुरूम व माती टाकून काही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सततच्या पावसामुळे त्या टाकलेल्या मातीमुळे खूप चिखल झाला आहे. त्यामुळे रस्त्याने चालणे देखील...