एकूण 31 परिणाम
जुलै 05, 2019
नागपूर : शहरात तांत्रिक प्रणालीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून तपास करण्यासाठी सायबर क्राइम विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. सायबर गुन्हेगारांचे प्राबल्य वाढत असून हायटेक गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानिमित्त प्रस्तावित सायबर पोलिस स्टेशन केव्हा होईल? असा प्रश्‍न पोलिस...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
मार्च 17, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रस्त्यावर विठ्ठलनगर शेजारी एक नवीन किराणा मालाचे दुकान चालु झाले आहे. त्या दुकानावर पत्र्याचे शेड लावले आहे. मात्र, कोणत्याही धोक्याचा विचार न करता चक्क महावितरणाच्या विजेच्या खांबाभोवती पत्रा मारला आहे. त्यावर वीज वाहिन्यासुद्धा आहेत. परवाच...
मार्च 05, 2019
पुणे : कर्वेनगर, कोथरुड, वारजे महामार्ग भागातून मोठ्या प्रमाणात अवैध आणि धोकादायक वाहतुक राजरोसपणे सुरुच आहे. वारजेमध्ये तर , पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच शेजारीच प्रचंड काळा धूर ओकणाऱ्या सिक्स सीटरची अवैध वाहतूक सुरु आहे. शिवाय सगळीकडीच टेम्पोमधून लोखंडी दरवाजे, सळ्या...
मार्च 04, 2019
पुणे :  गुलटेकडी मार्केटयार्ड येथील गंगाधाम परिसरातील सॉलिएटर वल्ड सोसायटीमागील खुल्या मैदानावर आग लागली होती. या मैदानांवरील कित्येक वृक्ष आगीत जळून खाक झाले. आगीमुळे परिसरात खुप प्रदुषण झाले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर सर्रास चुकीच्या बाजूने वाहतूक होत आहे. कर्वे पुलाखाली दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने सर्रास चुकीच्या बाजूने वाहतूक करताना दिसतात. वाहतूक पोलिस देखील येथे नसतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधितांनी कारवाई करावी.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : कल्याणहुन लग्नासाठी लग्नासाठी पुण्यात आलेल्या दाम्पत्याचे दोन लाख रूपयाचे दागिने प्रवास करताना रिक्षात विसरले. या प्रकारामुळे घाबरलेल्या दाम्पत्यांने पोलिसांकडे धाव घेतली. खडक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या रिक्षाचा शोध घेतला आणि अवघ्या चार तासातच विसरलेले दागिने पुन्हा...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी...
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 07, 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रुपये आणि फ्लॅटचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्या शोधासाठी सदर पोलिसांचे पथक पुणे आणि कोल्हापूरला रवाना करण्यात आले. पाटील यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : गुजरवाड़ी फाटयावरील पोलिस कॉलोनीतुन सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुजरवाड़ी फाटयाकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणि चिखल यामुळे पादचारी नेहमी साचलेले असते. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांची गैरसोय होत आहे. याच रस्त्याला जोडून इतर काही कच्चे रस्ते घसरडे झाल्यामुळे...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव - पुण्यात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची फेसबुकवर मैत्री करून मोबाईल क्रमांक मिळवत व्हॉटस्‌ॲप चॅटिंगनंतर लग्नाचे आमिष दाखवत जळगावच्या संशयित तरुणाने पुण्यात जाऊन अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या अश्‍लील क्‍लिपिंग काढून तिला ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या संशयिताविरुद्ध...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : बाणेर येथे पॅनकार्ड रस्त्यावर उजव्या बाजूला पादचारी मार्गावर एक जोडपे गेले अनेक महिने वास्तव्य करून आहेत. पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना तेथून हलवायची काही व्यवस्था शक्य आहे का? महापालिका आणि पोलिस विभागाने योग्य ती कारवाई करावी  
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रस्ता येथील झेब्रा क्रॅासिंगवर नेहमी दुचाकी वाहने उभी केलेली असतात. रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना करसरत करावी लागते.  त्या अडचणीत भर टाकण्यासाठी तेथे पोलिस लोखंडी मचाण उभे करतात. त्या मागील उद्देश्य चांगला आहे. मचाणावर पोलिसाने ऊभे राहून आजू बाजूच्या...
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : फडके हौद चौकाजवळील वज्रदेही शनी मंदिर ते तांबोली मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्त्यावर दुचाकी वाहनांचे पार्किंग एका बाजूस आहे. परंतु तेथे दोन्ही बाजूस दुचाकी वाहने उभी केलेली असतात. नो पार्किंग बोर्डाखाली सुध्दा वाहने लावली जातात. अगोदरच रस्ता अरुंद आहे. त्यात ठिकाणी चारचाकी वाहन आले तर...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : वारजे येथील सह्याद्री स्कूलसमोरील सिग्नल कायमस्वरूपी बंद असतो. रोज सकाळ-संध्याकाळी येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन येथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.   
ऑक्टोबर 21, 2018
पुणे : आकुर्डी चौकापासून भोईरनगरच्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पार्किंग करत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. समोरच वाहतूक पोलिस यांचे कार्यालय आहे. पण कोणी कारवाई करत नाही. याकडे कोणी लक्ष देईल का?  Disadvantages of...
सप्टेंबर 15, 2018
गोखलेनगर : सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉलजवळील (निलज्योती सोसायटीजवळ) मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीड वर्षांपासून बेवारस कार उभी आहे. या कारमुळे बस आली की वाहतुकीस व विशेषतः पायी चालणाऱ्या लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. तरी वाहतूक पोलिस आणि पुणे...
सप्टेंबर 14, 2018
पिरंगुट - पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या  अभिनव कल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे तसेच उपविभागाला मोबाईल क्रमांक पुरविला असून सर्वसामान्य जनता या मोबाईल क्रमांकाच्याद्वारे पोलिसांशी व्हाट्सअॅप...