एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : देशातील सोशल मीडिया "नो शेव्ह नोव्हेंबर' या पोस्ट आणि हॅशटॅगनी भरलेला दिसत असल्याचा प्रत्यय या महिन्यात येत आहे. यावरून सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये दाढी वाढवून, तिच्यावर व इतर प्रसाधनांवर होणारा खर्च टाळून ते पैसे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वापरण्याचा उद्देश आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
मार्च 11, 2019
नवीन पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात ‘रामराज्य’ येईल, अशी एक आशा होती. पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी भरभक्कम टीम असल्याने जरब निर्माण होईल, असेही वाटले. गुन्हेगारी जगतही काहीसे हादरलेले होते. आयुक्त आर. के पद्मनाभन यांनीही कामाचा धडाका लावला होता. ‘पोलिस चौकीत नव्हे, तर...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे...
जानेवारी 16, 2019
पुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा?  तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो. कधी सुट्टी नाकारली जाते, तर कधी सुट्टी दिल्यानंतर ‘वैयक्तिक’ आयुष्याची माहिती काढली जाते. त्याहीपेक्षा अपमान करणे, अश्‍लील भाषेत बोलणे,...
डिसेंबर 28, 2018
कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे. दरम्यान...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली....
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : वारजे येथील सह्याद्री स्कूलसमोरील सिग्नल कायमस्वरूपी बंद असतो. रोज सकाळ-संध्याकाळी येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन येथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.   
ऑक्टोबर 06, 2018
सावंतवाडी : शिवशाहीला पुणे-कीणी नाका येथे झालेल्या अपघातानंतर येथील आगाराचा मृत वाहक सागर परब यांच्या अंगावरचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याचा दुर्दैवी प्रकार आज उघड झाला.  अपघाता दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कॅशसह आपले साहित्य ताब्यात घेतले परंतु आमच्या व्यक्तीची जबाबदारी घेतली नाही...
सप्टेंबर 14, 2018
पिरंगुट - पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या  अभिनव कल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे तसेच उपविभागाला मोबाईल क्रमांक पुरविला असून सर्वसामान्य जनता या मोबाईल क्रमांकाच्याद्वारे पोलिसांशी व्हाट्सअॅप...
सप्टेंबर 06, 2018
कर्वेनगर : प्रभाग 13 मधील अलंकार पोलिस स्टेशन ते संजय गांधी वसाहतीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण होणे गरजेचे आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहने घसरून अपघात होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी.   
सप्टेंबर 05, 2018
पुणे : हडपसर पोलिस स्टेशन समोरिल विद्यूत दिवे बऱ्याच दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे तरी याठिकाणी खुप अंधार पडत आहे. रहदारीचा रस्ता असल्याने अपघात होण्याची श्यक्यता आहे.  तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी  
ऑगस्ट 25, 2018
केडगाव - केडगाव (ता.दौंड) येथील सुभाष कुल महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशव्दारावर रोडरोमिओ घिरटया घालून मुलींना त्रास देत असल्याची तक्रार थेट यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मोबाईलवर दिली. तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई केल्याने शिक्षक व पालकांकडून समाधान व्यक्त...
ऑगस्ट 01, 2018
पुणे : नदीपात्रातील बाबा भिडे रस्त्यावर पार्किंगमुळे पादचाऱ्यांना जाण्यायेण्यासाठी मार्गच नाही. दिवसेंदिवस पार्किंगची समस्या जटील झाल्यामुळे नदीपात्रात मोफत पार्किंगची संख्या वाढली आहे. त्यात भर बेवारस वाहनांची होत आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात गाड्या नदीपात्रात लावू नये असे फलक...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी...
जुलै 20, 2018
कल्याणी नगर (पुणे) : कल्याणी नगर चौकापासून बिशप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर भाजीवाले, भेळवाले व फुले विकणाऱ्या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पादचाऱ्यांना गर्दीच्या वेळी रस्त्यावरून चालाताना कसरत करावी लागते.  त्यामुळे येथे वाहतुककोंडी होते. या ठिकाणी महानगरपालिकेने...
जुलै 12, 2018
सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध...
फेब्रुवारी 27, 2018
तळेगाव स्टेशन - सार्वजनिक ठिकाणी वाढत्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी, तळेगाव दाभाडे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भररस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करणे बर्थडे बाॅयसह त्याच्या सहा मित्रांना भलतेच महागात पडले. बर्थ-डे गिफ्ट म्हणून अनपेक्षितपणे या टवाळखोरांना चक्क पोलिस कोठडीची सफर...