एकूण 312 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात मेहंदीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी सोमवारी (ता. 14) दिले. आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी पुणे...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : ऑनलाईन पद्धतीने इलेक्‍ट्रीक दुचाकी खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकास अनोळखी व्यक्तीने गुगल पेद्वारे 10 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील तब्बल दिड लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात...
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी हस्तांदोलन करणे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया यांना चांगलेच महागात पडले. हस्तांदोलनाच्या फोटोसह मते यांना समर्थन दिल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमेरियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी कुमेरिया यांनी फोटो...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : महिलेला ऑनलाईन 'फिश वाईन' ऑर्डर करणे चांगलेच महागात पडले आहे. दारू आणून देतो अशी बतावणी करून बँकेची गोपनिय माहिती घेऊन 32 हजार रुपये मोबाईलधारकाने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महमंदवाडी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 21, 2019
अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठविणाऱ्यास गुजरातमधून अटक  पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्यास समर्थ पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. आरोपीने यापूर्वीही कराड येथील महिलेस...
सप्टेंबर 19, 2019
लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथील रिलायन्स मार्ट या दुकानासमोर उभ्या असलेल्या विशाल निळकंठ भारती या इसमास चाकूचा धाक दाखवून चौदा दिवसांपूर्वी लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी मांजरी बुद्रुक येथून ताब्यात घेतले आहे. राजेश...
सप्टेंबर 18, 2019
पुणे : मोबाईलमुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम नेहमीच ऐकतो. मोबाईलच्या आहारी गेल्याने होणाऱ्या घटना ऐकतो, पण मोबाईल फेकुन मारल्याने जखमी झाल्याचा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? पुण्यात एका महिलेला मोबाईल फेकून मारल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यावर शिवीगाळ करणाऱ्या ...
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
सप्टेंबर 11, 2019
पर्वती : आजकालची तरूण पिढी मानसिकदृष्ट्या खूप कमकुवत आहे. आणि दिवसेंदिवस ती आणखी कमकुवत होत चालली आहे. या विषयावर खूप संशोधन झाले आहे, आजही होत आहे. याचे अनेक वैज्ञानिक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. याचाच प्रत्यय बुधवारी (ता.11) पुण्यात घडलेल्या घटनेमुळे आला. - विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे आधीच धास्तावलेले वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याचा पुरेपुर  प्रयत्न करत. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी सर्व कागदपत्रे बाळगतात. पण...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी 16 सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांना तहसील पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने उद्धट वागणूक दिल्याने चांगलाच वाद रंगला. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा खोपडे यांनीही पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सहायक उपनिरीक्षकाचा उद्दामपणा कमी होण्याऐवजी आणखीच वाढल्याने आमदार...
ऑगस्ट 26, 2019
  महिनाभरापासून दूरध्वनी आणि मोबाईल बंद; संपर्क साधण्यात अडचणी   वडगाव निंबाळकर (पुणे) ः बारामती तालुक्‍यातील सर्वाधिक गावे समाविष्ट असलेल्या वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचा दूरध्वनी आणि मोबाईल महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे "नॉट रिचेबल' असलेल्या या ठाण्याशी संकटकाळी संपर्क कसा साधायचा...
ऑगस्ट 25, 2019
वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पडवी- सुपे घाटात रात्रीच्या वेळी दुचाकी अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. या टोळीने लुटलेल्या एका प्रवाशाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित टोळी जेरबंद करण्यात यवत (ता. दौंड) पोलिसांना यश आले.  सुप्यावरून चौफुला...
ऑगस्ट 25, 2019
लोणी काळभोर : अनोळखी युवतीच्या नजरेने घायाळ होऊन तिच्या एका इशाऱ्यावर फिरायला गेलेल्या तरुणावर थेऊर (ता. हवेली) येथे तीन अनोळखी तरुणांनी हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात लोणी काळभोर पोलिसांना तीन दिवसांत यश आले आहे. या प्रकरणात पुजा (वय 20) (बदलेले नाव) ही तरुणीच मुख्य सूत्रधार असल्याचे...