एकूण 44 परिणाम
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
मार्च 11, 2019
रेठरे बुद्रुक : महाराष्ट्र बँकेची शेणोली (तालुका कराड) येथील शाखा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गोळीबार करत दिवसाढवळ्या लुटल्याचा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. चारचाकी गाडीतून आलेल्या सुमारे चार ते पाच जणांनी संबंधित शाखेतील रोख रक्कम आणि सोने लुटूनन नेले असून या घटनेमुळे पोलिसांनी सातारा,...
मार्च 11, 2019
पुणे : मंगळवार पेठकडून आरटीओ चौकाकडे जात असताना कांदा घेऊन जाणारा ट्रक राॅडला अडकल्याने अपघात झाला. हा राॅड रिक्षावर पडून त्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काल (ता.10) रात्री अकराच्या सुमारास घडली. शाहीर अमर चौकाकडून आरटीओ चौकाकडे जाण्यास अवजड...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर)...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : वारजे गणपती माथा ते वारजे चौक, रमेश वांजळे पुलापर्यंत वाहनांची खूपच कोंडी होताना दिसत आहे. यामध्येच सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. सारस्वत बँकेसमोर परिसरातील मजूर 'नो पार्किंग'मध्ये वाहने लावून वाहतूकीत अडथळा निर्माण करतात. पदपथ नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना, शाळकरी मुलांना-...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) - गेल्या सहा महिन्यांमध्ये वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या दोनशे एक मोबाइलचा शोध लावण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून २५ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. वाकड पोलिस...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : हडपसर भाजी बाजार चौकात बेशिस्तपणे वाहतुक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहनांची ये-जा सुरु असते. हे नेहमीचे चित्र आहे. लाल सिग्नल असेल तरी वाहने न थांबता वेगाने जातात. त्यातच चौकात रिक्षा दुतर्फा उभ्या असतात. वेशीच्या कमानीतील अरुंद जागेतून दुतर्फा वाहने जातात. त्यातून...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : कल्याणहुन लग्नासाठी लग्नासाठी पुण्यात आलेल्या दाम्पत्याचे दोन लाख रूपयाचे दागिने प्रवास करताना रिक्षात विसरले. या प्रकारामुळे घाबरलेल्या दाम्पत्यांने पोलिसांकडे धाव घेतली. खडक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या रिक्षाचा शोध घेतला आणि अवघ्या चार तासातच विसरलेले दागिने पुन्हा...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी...
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली. विशाल नागनाथ रणदिवे (वय २०, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार चोरटय़ांच्या विरोधात...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे छत्र पुन्हा...
डिसेंबर 18, 2018
पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई पक्षपाती आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पदपथावर ७ डिसेंबरला मुंबईतील एका पोलीस उपायुक्तांनी त्यांची गाडी पार्क केली. सदर...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
नोव्हेंबर 13, 2018
पुणे :  बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा या व्यावसायिक इमारतीत स्वतःची पार्किंग आहे. पण त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही. तेथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  वाहन पार्क केली जातात. त्यामुळे दररोज परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस विभाग याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर 'नो...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे :  मी मॉर्डन कॉलेजसमोर उजव्या बाजूला पार्किंगकरिता पूर्णपणे बंदी आहे. अशा ठिकाणी पोलीस वाहन पार्क केले होते. या गाडीत कोणताही ड्रायव्हर नव्हता. आणि वाहन अतिशय बेशिस्तपणे पार्क केले होते. पोलीसांच्या अशा वागणुकीला कोण अडविणार ?  
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्सालविस हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन सदस्यांची भरती करत होते, असा दावा शनिवारी पोलिसांनी न्यायालयात केला. दोघांनाही 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस सुनावण्यात...
सप्टेंबर 14, 2018
पिरंगुट - पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या  अभिनव कल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे तसेच उपविभागाला मोबाईल क्रमांक पुरविला असून सर्वसामान्य जनता या मोबाईल क्रमांकाच्याद्वारे पोलिसांशी व्हाट्सअॅप...
सप्टेंबर 04, 2018
वाघोली- लोणीकंद पोलीस, ग्रामपंचायत वाघोली, परिसरातील युवक, सोसायटीधारक यांनी संयुक्तरित्या केलेल्या उपाययोजना व मदतीमुळे आठवडेभरपासून वाघोलीतील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. कोंडी मुक्त वाघोली ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन...
ऑगस्ट 23, 2018
नांदेड : पुणे येथून घरफोडी प्रकरणात आरोपी असलेल्या दोन भावांना भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे ताब्यात घेऊन आणले होते. परंतु पोलिसांना गुंगारा देऊन त्यांनी तीन दिवासांपूर्वी पलायन केले होते. या दोघांनाही भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पुन्हा पुणे येथून अटक केली. ...
ऑगस्ट 18, 2018
पिंपरी (पुणे) : उसने घेतलेले पैसे तसेच मोबाइलचे मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राचा खून केल्याची घटना रहाटणी येथे घडली. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अनिल श्रावण मोरे (वय 39, रा. सायली पार्क, भैय्या चाळ, रहाटणी, पुणे) असे...