एकूण 96 परिणाम
जुलै 18, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलँड एस्टोनिया देशाच्या शिक्षणव्यवस्थेविषयी जाणून घेताना आपण क्रमाने या देशाविषयीच्या काही रंजक गोष्टींची माहिती मिळवणार आहोत. एस्टोनिया देशाविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा देश तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत देश मानला जातो या...
जुलै 16, 2019
पुणे - पिझा घेऊन आलेल्या डिलीव्हरी बॉयला सोसायटीमध्ये सोडन्यास नकार दिल्याच्या कारणावरुन सदनिकाधारक तरुणी व तिच्या वडीलांचा सुरक्षारक्षकाबरोबर वाद झाला. त्यानंतर सुरक्षारक्षकाच्या पत्नीने महिला, तृतीयपंथीयांच्या मदतीने घरात घुसून तरुणीस बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी कात्रज...
जुलै 15, 2019
पुणे - मराठी, हिंदी किंवा कोणत्याही भाषेत नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो ऑनलाइन पायरसी होऊन विविध वेबसाइटवर झळकतो आणि क्षणार्धात त्या त्या चित्रपटाचे ‘बजेट’ अक्षरशः कोसळते. केवळ चित्रपटच नाही; तर पुस्तके, ई-बुक्‍स, संगीत, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, गेम्स अशा...
जून 28, 2019
पुणे - आळंदीतील महाविद्यालयात शिकणाऱ्या हर्षित अग्रवाल या विद्यार्थ्यावर रोममधील मेट्रो स्टेशनवर बुधवारी ॲसिडहल्ला झाला. त्याची पैसे आणि कागदपत्रे असलेली बॅगही लंपास केली. या अवस्थेत त्याने धैर्य दाखवीत झालेल्या प्रकाराबद्दल ट्विट केले आणि त्याच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. तो आता...
मे 22, 2019
पुणे - जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर मंगळवारी ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. पुणे...
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा...
मार्च 11, 2019
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
फेब्रुवारी 12, 2019
पिरंगुट - मुठा (मुळशी) येथील खिंडीलगतच्या जंगलात पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सिरसाट यांचा मृतदेह सापडला आहे. आठ दिवसांपासून ते बेपत्ता होते. पोलिस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. पौड पोलिसांनी दिलेल्या...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पौड रस्त्यावर भारती नगरच्या एकाच नावाचे दोन-दोन फलक ओळीने पदपथावर लावले आहेत. त्यात नवीन दोन लावल्यामुळे पदपथच बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे गैरसोय होत आहे. तसेच पुढे चांदणी चौकाकडे गेल्यास तेथे विद्यूत दिव्यांचे खांब आणि फलक लावून जाणेच पदपथच बंद करून टाकले आहे.  तरी...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे  : सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...
जानेवारी 15, 2019
पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. शिरसिकर यांनी मान्य केला.  कोरेगाव भिमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
डिसेंबर 17, 2018
पुणे: एडलवाईज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीच्या कामगिरी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवेसंदर्भात एडेलवाईस पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी संवाद साधला. त्यावेळेस सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरी किंवा...
डिसेंबर 01, 2018
पुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल. त्यामुळे कचरा पेटी वापरण्याची सवय सर्वांना लागले. तरी महापालिकेने कायमस्वरूपी हलवता न येणारया ओला सूका असे विभाजन केलेल्या कचरा पेटी बसवाव्यात...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : भारती विद्यापीठच्या मागील गेटजवळ असलेल्या भारती सोसायटीमधील स्ट्रीट फूड वेंडरमुळे रस्त्यावर अडथळा होत आहे. पादचारी आणि रस्त्याने जाणारे दुचाकी, चारचाकी वाहन चालक हैराण झाले आहेत. विद्यार्थी वस्ती असल्याने डबल पार्किंग, ओव्हरटेक, अनावश्यक हॉर्न वाजवणे असे बेशिस्त वर्तन नित्याचे...