एकूण 4 परिणाम
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
जुलै 31, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे)- मोजक्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलेली चाकणची जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे, समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी काही जाणकार स्थानिकांना जमवून गावातून फेरी काढल्यानंतर स्थानिकांचा प्रभाव...
ऑगस्ट 28, 2017
पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना...
जानेवारी 12, 2017
कुशल मनुष्यबळ आणि उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा यांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पुणे परिसराला पसंती दिली. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. नजीकच्या काळात हा परिसर ‘स्पेशल ऑटो हब’ म्हणून नावारूपाला येईल.  पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उद्योग असे समीकरण होते....