एकूण 39 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
ऑगस्ट 23, 2019
लोणी काळभोर (पुणे): युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते... तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मूकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो... थोड्याच वेळात त्या नंबरवर तरुणीचा फोन येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते... काही वेळातच दोघे गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटतात...
ऑगस्ट 21, 2019
लोणी काळभोर (पुणे) : युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते...तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मुकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो...थोड्याच वेळात त्या नंबरवर तरुणीचा फोन येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते...काही वेळातच दोघे गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटतात...
ऑगस्ट 20, 2019
वरवंड (पुणे) : काही एसटी चालक प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना याचा अनुभव वारंवार येतो. बस चालविताना चालक मोबाईलचा वापर करत असल्याचे अनेकदा दिसून येते. सोमवारी (ता. 19) पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये असाच धक्कादायक...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त...
मार्च 12, 2019
पुणे  : मुंबई बंगळूर महामार्गावर वारजे सर्विस रस्त्यावर आरएमडीच्या विरुध्द बाजूस एलईडी स्क्रिन बसविल्या आहेत. त्याचा काय फायदा? सर्व सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी प्लॅन करण्याची गरज आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापल्यास जास्त उपयुक्त ठरेल. तरी याकडे संबधितांनी लक्ष द्यावे...
मार्च 05, 2019
पुणे : कर्वेनगर, कोथरुड, वारजे महामार्ग भागातून मोठ्या प्रमाणात अवैध आणि धोकादायक वाहतुक राजरोसपणे सुरुच आहे. वारजेमध्ये तर , पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाशेजारीच शेजारीच प्रचंड काळा धूर ओकणाऱ्या सिक्स सीटरची अवैध वाहतूक सुरु आहे. शिवाय सगळीकडीच टेम्पोमधून लोखंडी दरवाजे, सळ्या...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई...
डिसेंबर 28, 2018
कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे. दरम्यान...
डिसेंबर 10, 2018
डेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या ठिकाणी परत अतिक्रमणे वाढली आहेत. शिवाय बेशिस्तपणे गाड्यांचे पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. नव्याने...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील न्यू वारजे फ्लायओवर जवळ एक ओव्हरलोडेड ट्रक धोकादायक वाहतूक करत होता. ट्रक एवढा भरला होता की त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारे ओव्हरलोडेड ट्रक द्रुतगती मार्गावर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तरी वाहतूक पोलिसांनी...
जुलै 31, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे)- मोजक्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलेली चाकणची जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे, समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी काही जाणकार स्थानिकांना जमवून गावातून फेरी काढल्यानंतर स्थानिकांचा प्रभाव...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी...
जुलै 15, 2018
मोहोळ - उद्या पासुन सुरू होणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर वाढीबाबत आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन मोहोळ पोलिसांनी सात ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असुन तालुक्यातील दुध संकलन केंद्र चालक व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केल्याची माहिती पोलिस निरीक्षक...
जुलै 02, 2018
लोणी काळभोर  - पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी ट्रक अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. रविवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर हद्दीत एका ट्रकचालकाला लुटणाऱ्या तीन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून केवळ चार...
जून 10, 2018
पिंपरी (पुणे) : उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीत दोघांनी शिरकाव करत महिलेचा गळा आवळून तर लहान बाळाचे तोंड दाबून खुन केला. तसेच एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान जांभे-नेऱ्हे रस्त्यादरम्यान घडली. आश्विनी दत्ता...
जून 07, 2018
पुणे : वारजे महामार्ग येथील करण वुडस सोसायटी समोर अर्धवट कमामुळे मोठे खड्डे पडले आहेत. त्या मध्ये पाणी जमा होऊन डास होण्याची शक्यता आहे. तसेच मोठा अपघात पण होऊ शकतो तरी प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी.