एकूण 92 परिणाम
मार्च 11, 2019
रेठरे बुद्रुक : महाराष्ट्र बँकेची शेणोली (तालुका कराड) येथील शाखा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गोळीबार करत दिवसाढवळ्या लुटल्याचा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. चारचाकी गाडीतून आलेल्या सुमारे चार ते पाच जणांनी संबंधित शाखेतील रोख रक्कम आणि सोने लुटूनन नेले असून या घटनेमुळे पोलिसांनी सातारा,...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन जवळ महाराष्ट्र शासनाचा बसेस (शिवशाही) व काही खासगी बसेसचे अनधिकृतरीत्या पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. अपघाताचा धोका वाढत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शासकीय वाहने बस आगरातच लावणे...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
डिसेंबर 13, 2018
पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने...
डिसेंबर 05, 2018
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या केंद्रीय पथकातील तीन टीम दिल्लीहून औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे...
नोव्हेंबर 30, 2018
एकलहरे (नाशिक) : सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ऑटोमोबाईल विद्यार्थ्यांचे चौथे सेमीस्टर सुरु न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्राचार्य तथा सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना आज घेराव घातला. शासकीय तंत्रनिकेतनमधील कम्युनिटी कॉलेजच्या ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कलचाचणी आता ‘मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. यापूर्वी संगणकाच्या साहाय्याने होणारी ही चाचणी यंदापासून ‘ॲप’द्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना विशेष...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : कोकणात एक लाख रुपयांत एक एकर जागा देतो, असे सांगून पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास दीडशे जणांचा कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील करक, पाचळ, सौंदळ आणि येरडव...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती...
ऑक्टोबर 23, 2018
पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी भागालाही मोठ्याप्रमाणावर बसताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पक्षी अन्नाच्या शोधात शहरातील घराबाहेर किंवा गच्चीवर दिसत आहेत. घराच्या गच्चींवर...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे...
ऑक्टोबर 10, 2018
शीतल जाधव येथील सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी ‘बीएड’ केले आणि काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. याचदरम्यान पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
ऑगस्ट 22, 2018
सातारा - स्वातंत्र्यदिनी झेंड्यास सलामी देणाऱ्या मनोरुग्णाने समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. हे छायाचित्र टिपण्याचे भान मला मिळाले आणि हा मनोरुग्ण जगभर पोचला. छायाचित्राची वाहवा झाली. मात्र, या मनोरुग्णाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही धडपड झाली पाहिजे, ही वेदना अंतरंगात तळमळत आहे, याची जाणीव...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या एटीएम, सीसीटीव्ही व मोबाईल टॉवर या तिन्ही घटकांच्या आधारे तपास केला जात आहे. याबरोबरच परदेशात वळविलेल्या पैशांच्या व्यवहाराची माहितीही व्हिसा कंपनीकडून विशेष पथकाने मागविली आहे.  कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या परिसरातील धार्मिक ठिकाण असल्यामुळे विविध तालुक्यातील भाविक- भक्त पोर्णिमा, गुरुवार, अमावस्या, शासकीय सुटटीच्या व...