एकूण 47 परिणाम
जून 23, 2019
मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
मार्च 12, 2019
पुणे  : मुंबई बंगळूर महामार्गावर वारजे सर्विस रस्त्यावर आरएमडीच्या विरुध्द बाजूस एलईडी स्क्रिन बसविल्या आहेत. त्याचा काय फायदा? सर्व सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी प्लॅन करण्याची गरज आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापल्यास जास्त उपयुक्त ठरेल. तरी याकडे संबधितांनी लक्ष द्यावे...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या...
फेब्रुवारी 09, 2019
सिंहगड रस्ता : पुणे-मुंबई महामार्ग महामार्गावर नवले पूलाजवळ सातारा रस्त्याकडून येणारी मालवाहू वाहने तीव्र उतार असल्याने ती वेगाने येतात. वडगाव पुलावर सहा आसनी वाहने अचानक रस्त्यावर थांबुन धोकादायक वाहतूक करतात. याच ठिकाणी खूप मोठे मोठे अपघात याआधी झाले आहेत. तरी यावर काहीतरी कारवाई...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
नोव्हेंबर 03, 2018
मनमाड : देशभरात कुठेही रेल्वेने प्रवास करताना सर्वसाधारण तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभे राहून धक्के खाण्याची गरज नसून रेल्वेने तयार केलेल्या विशेष मोबाईल यूटीएस अॅपद्वारे सर्वसाधारण तिकिटे खरेदी करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. रेल्वेने ही सुविधा प्रवासी गाड्या किंवा सामान्य, मेल,...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील न्यू वारजे फ्लायओवर जवळ एक ओव्हरलोडेड ट्रक धोकादायक वाहतूक करत होता. ट्रक एवढा भरला होता की त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारे ओव्हरलोडेड ट्रक द्रुतगती मार्गावर अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तरी वाहतूक पोलिसांनी...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - पोलिस कोठडीत असताना कमलनयन रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले. पळून गेल्यापासून तो सातत्याने मुंबई ते पुणे या दरम्यान भटकत होता. अनुराग कमलेश भाटिया (वय 23, रा. कृष्णकमल सोसायटी, सूस-पाषाण रोड) याला 19 सप्टेंबर रोजी अटक केली...
सप्टेंबर 13, 2018
पुणे - एक्‍स्प्रेस वेवरून जाताना के. के. ट्रॅव्हल्सच्या मोटारी, जीपसारख्या गाड्या वारंवार दिसत होत्या. विमानतळावरही त्यांची संख्या लक्षणीय होती. के. के. ट्रॅव्हल्स नावाची भानगड काय आहे हे बघूच, असे ठरविले. प्रत्यक्ष भेट झाली अन्‌ केदार कासार ऊर्फ ‘के.के.’च्या यशाचा ‘एक्‍स्प्रेस वे’...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट...
जुलै 23, 2018
पुणे - सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांची ट्रेन पकडायची म्हणजे किमान पहाटे ५ वाजता उठावे लागते. स्थानकावर पोचल्यावर समजते की गाडी रद्द झाली आहे. त्याचा एसएमएस आला असता तर, त्रास वाचला असता. गाडी लेट झाल्याचीही माहिती स्थानकावरच समजते. खरं तर एसएमएसचे प्रभावी माध्यम उपलब्ध असताना, मध्य रेल्वे...
जुलै 08, 2018
पुणे : मुंबईतील मुसळधार पावसाचा मध्ये रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, उद्या (रविवारी) डेक्कन एक्‍स्प्रेसच्या दोन फेऱ्या व कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर (क्र. 51317 व 51318) गाडी रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-पुणे या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ...
जुलै 02, 2018
पुणे - पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या सोपान चौधरींच्या बॅंक खात्यातून १८ लाख १९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन काढून घेतले. तत्काळ गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय गृहिणीचे सव्वा लाख रुपये लंपास केले. आयुष्यभर कष्ट करून जमविलेले लाखो रुपये विमा पॉलिसी, गुंतवणुकीवर...
जून 16, 2018
पुणे- महापालिकेतर्फे महिलांसाठी शहरात 13 नवीन मोबाईल टॉयलेट्स उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरात यापूर्वी दहा मोबाईल टॉयलेट्स कार्यरत आहेत. वापरात नसलेल्या बसचे रुपांतर शौचालयात करुन, त्यांचा वापर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्यासाठी करण्यात येणार आहे.  महापालिकेतर्फे...
जून 10, 2018
पिंपरी (पुणे) : उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीत दोघांनी शिरकाव करत महिलेचा गळा आवळून तर लहान बाळाचे तोंड दाबून खुन केला. तसेच एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान जांभे-नेऱ्हे रस्त्यादरम्यान घडली. आश्विनी दत्ता...
मे 20, 2018
मुंबई : मुंबई-अक्कलकोट (जि. सोलापूर) मार्गावर एसटी महामंडळाची "शिवशाही शयनयान' बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. महामंडळाने माफक दरात ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून दररोज...
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...