एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
येवला : निमगाव मढ येथील शेती मजुरी, भाजीपाला विक्री करणारे प्रकाश पारधी व लक्ष्मीबाई पारधी यांना चार मुलींच्या नंतर हनुमान जयंतीला झालेल्या मुलाचे नाव हनुमंत ठेवले. गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला ध्यानात घेत हनुमंत पारधी याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत नुकतीच थेट आरटीओ...
जून 14, 2019
नागपूर : सीताबर्डी इंटरचेंज ते झीरो माइल स्टेशनपर्यंत अप-डाउन अशा दोन्ही ट्रॅकवर आज दोन मेट्रो धावल्या. शहीद गोवारी उड्डाणपुलावरील ट्रॅकवर समांतर दोन मेट्रोचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. यावेळी मेट्रोतून प्रवाशांच्या वजनाएवढे वाळूचे पोते ठेवण्यात आले. 340 टन वजनाच्या पोत्यांसह वजनाची...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी...
फेब्रुवारी 02, 2019
'पुणे : कुणी महापालिकेमध्ये काम करणारे, तर कुणी स्वतंत्र व्यवसाय करणारे..प्रत्येक जण स्वतंत्र विचाराचे; पण ध्यास एकच.. 'आपलं पुणे, आपला परिसर नीटनेटका असावा!'  पुण्यातील नागरी समस्यांविषयी आवाज उठविणारे सजग नागरिक 'सकाळ माध्यम समूहा'च्या मंचावर आज (शनिवार) एकत्र आले होते....
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
डिसेंबर 04, 2018
पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील सिटीप्राईड सातारा रोड नजीकच्या उच्चभ्रू ऋतुराज सोसायटीमध्ये कुत्र्यांनी धुमाकुळ माजवला आहे. 4-5 मोठी कुत्री व त्यांची डझनभर पिलावळ यांनी कचऱ्याची नासाडी व राहिवास्याना दळणवळणाचा त्रास देत धुमाकुळ माजवला आहे. वारंवार तक्रार केली जाते. तरीही...
नोव्हेंबर 24, 2018
‌सहकारनगर - शहरात शांतता व सुव्यवस्था राखत पोलिस नेहमी कामात व्यस्त असतात. हरवलेले मोबाईल परत मिळतीलच यावर नागरिकांना विश्वास नाही. मात्र स्वारगेट पोलिसांनी तब्बल 35 हरवलेले मोबाईल शोधून परत केले आहे. यामुळे नागरिकांचा पोलिसांच्या विषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे :  चतु:शृंगी येथील पांडवनगर हेल्थ कॅम्प चाळीमध्ये महावितरणने नुकतीच डीपी बसवला आहे. हा डीपी खालील बाजूला उघडाच असल्याने तेथे उंदीर-घुशींचा शिरकाव सहज होऊ शकतो. सदरच्या डीपीच्या खालील बाजूस सिमेंटचा कठडा करण्याविषयी महावितरणच्या चतु:शृंगी कार्यालयात तीन-चार वेळा तक्रार करूनही...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : रोज सकाळी आणि संध्याकाळी शिवणेकरांना  वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पण प्रशासन त्या विषयी जागरूक केंव्हा होणार याचे उत्तर नागरिक २०१९ च्या निवडणुकीत देतील. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
ऑक्टोबर 06, 2018
दौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम काढण्याच्या सक्तीच्या विरोधात आणि बॅंकेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता....
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 01, 2018
लातूर : कशाचा काही पत्ता नाही आणि एखादी गोष्ट घडायची बाकी असताना त्या गोष्टीमुळे होणाऱ्या परिणामांचा काथ्याकुट करण्याचा प्रकार सांगणारी 'बाजारात तुरी`ची म्हण सध्या तुरीचा बाजार करणाऱ्या आडत बाजाराला लागू झाल्याचे दिसत आहे. हमीभावापेक्षा कमी किंमतीने शेतीमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला शिक्षेची...
ऑगस्ट 24, 2018
मंगळवेढा :  तालुक्यातील ढवळस ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या वादातून पोलिस ठाणे आवारातच गैरकायद्याची मंडळी जमवून दोन गटात फिल्मी स्टाईलने दगडाने मारहाण करून एकमेकांना जखमी केल्याप्रकरणी विद्यमान सरपंच तथा पंढरपूर येथील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक सिध्देश्वर मोरे व शेतकरी संघटनेचे माजी...
जून 23, 2018
पुणे : येरवडा गुंजन चौकात सिग्नलला विना आधाराचा ३५ उंची विदयुत खांब धोकादायक अवस्थेत उभा होता. जो सोसाट्याच्या वाऱ्याने कधीही खाली पडला असता.याविषयी वृत 13 जुनला सकाळ संवादद्वारे प्रसिध्द झाले आहे. सदर समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग आणि एमएसईसीबी...
मे 14, 2018
कोल्हापूर - रात्र जसजशी गडद होत जाईल, तसतसे गावालगतच्या झाडीझुडपांत लुकलुकणारे काजवे दृष्टीस पडत; पण ते आता खास काजवा महोत्सव भरवून दाखवण्याची वेळ आली आहे. निसर्गाची ओळख म्हणून काजवा महोत्सव ठीक आहे; पण गावागावात पोहोचलेला प्रकाश, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे प्रखर झोत; यांमुळे सहज दिसणारे काजवे...
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...