एकूण 63 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता...
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः तंत्रज्ञानामुळे आज जगात कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. याचे उदाहरण म्हणजे शालेय जीवनापासून दूर झालेले मित्र-मैत्रिणी तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले. सोशल मीडिया या तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाले आहे. यातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून यात साऱ्यांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता...
जुलै 10, 2019
जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा    जळगावः शहरात "ऑनलाइन ट्रेडिंग' व्यवसायाच्या नावाखाली शेअर बाजाराची समांतर यंत्रणा उभी करून ऑनलाइन सट्टा बाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्‍स व निफ्टीचे दर समोर येतात, त्याच दरावर "डब्बा...
जुलै 07, 2019
यवतमाळ : शहरातील विविध भागात जुगार, मटका काऊंटर, दारूविक्री अशा अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पोलिस कारवाई करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी कुठे-कुठे अवैध धंदे सुरू आहेत, याची कुंडलीच पोलिस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांकडे सोपविली...
जुलै 05, 2019
पुण्यापासून कोसो मैल दूर असलेल्या देशातही मित्र मदतीला धावला. तो देशच मित्रत्वाचे नाते जपणारा आहे. आयर्लंडला पदव्युत्तर पदवीसाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मी पुणे सोडले. नवीन कॉलेज, अभ्यास, मित्र सर्व मार्गी लागले आणि एका हॉटेलमध्ये छोटी नोकरीही मी करू लागलो. तेथील वरिष्ठ शेफ रामबीन...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
जून 21, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पिक्‍सल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांशी...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
फेब्रुवारी 02, 2019
'पुणे : कुणी महापालिकेमध्ये काम करणारे, तर कुणी स्वतंत्र व्यवसाय करणारे..प्रत्येक जण स्वतंत्र विचाराचे; पण ध्यास एकच.. 'आपलं पुणे, आपला परिसर नीटनेटका असावा!'  पुण्यातील नागरी समस्यांविषयी आवाज उठविणारे सजग नागरिक 'सकाळ माध्यम समूहा'च्या मंचावर आज (शनिवार) एकत्र आले होते....
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - कुल्फी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेण्याच्या आरोपावरून बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अप्पर इंदिरानगर पोलिस चौकीतच रविवारी दुपारी रंगेहात पकडले.  फौजदार भिकोबा पांडुरंग देवकाते (रा. स्वारगेट पोलिस वसाहत) यांना...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : आनंद पार्क, वडगाव शेरी येथील बसथांब्याजवळच बेकायदा हातगाड्या लावल्या जातात. या हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करून हटविण्याची गरज आहे. तसेच हातगाडीवाल्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी....
सप्टेंबर 29, 2018
इंदापूर : जीवघेण्या स्पर्धेच्या युगात नोकऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युवापिढीमध्ये नैराश्येची भावना वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर युवापिढीमधील कौशल्याच्या आधारे उद्योजकता विकसित करण्यासाठी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्य विकासावर आधारित विविध...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 13, 2018
सोमेश्वरनगर - "पंधरा वर्स झाली एकाच कुशीवर झोपतीय... देवरूषाच्या सांगण्यावरनं केसाला फणी लावली नाय का धुतलं नाय... मान दुखायची... लय तरास व्हायचा पण देवरूषी देवाचं भ्या घालायचा... दाभोळकरांची लोकं जटा कापत्यात हे पेपरातून कळालं मनाचा धडा केला आणि त्यानाल बोलवून जटा कापल्या... मोठ्ठं वझं उतारलं, लय...
सप्टेंबर 13, 2018
पुणे - एक्‍स्प्रेस वेवरून जाताना के. के. ट्रॅव्हल्सच्या मोटारी, जीपसारख्या गाड्या वारंवार दिसत होत्या. विमानतळावरही त्यांची संख्या लक्षणीय होती. के. के. ट्रॅव्हल्स नावाची भानगड काय आहे हे बघूच, असे ठरविले. प्रत्यक्ष भेट झाली अन्‌ केदार कासार ऊर्फ ‘के.के.’च्या यशाचा ‘एक्‍स्प्रेस वे’...
ऑगस्ट 26, 2018
रिक्षाचालकाच्या मुलाची निर्मिती; स्पर्धेच्या युगात फायदेशीर पुणे : रिक्षाचालकाच्या मुलाने उच्च वेतनाची व परदेशातील नोकरीची संधी सोडून रिक्षाचालकांच्या आर्थिक प्रगतीसाठी "ऍटोऍप' (AutoApp) तयार केले आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच खासगी...
जुलै 21, 2018
बोरगाव : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणार्‍या शहरासह ग्रामीण भागात वरली मटका सर्रास सुरु असताना याकडे बोरगांव मंजू पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. दरम्यान शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून धटना ठिकाणाहून चार जणांना ताब्यात घेवुन...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या...
मे 30, 2018
दौंड(पुणे) : दौंड शहरातील बहुतांश भागात तब्बल 41 तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असून काही भागात दुरूस्तीचे काम सुरू असल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपूरवठा खंडित होता. सोमवारच्या वादळी पावसात दौंड शहर, पाटस ते देऊळगाव राजे आणि कुरकुंभ पर्यंतचा भाग समाविष्ठ असलेल्या दौंड उपविभागातील...