एकूण 424 परिणाम
जुलै 18, 2019
कोरेगाव भीमा (पुणे)  : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय 19) या महाविद्यालयीन तरुणाने रात्री मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. नेमक्‍या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे ही घटना घडली याबाबत पोलिस अधिक तपास...
जुलै 18, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलँड एस्टोनिया देशाच्या शिक्षणव्यवस्थेविषयी जाणून घेताना आपण क्रमाने या देशाविषयीच्या काही रंजक गोष्टींची माहिती मिळवणार आहोत. एस्टोनिया देशाविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा देश तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत देश मानला जातो या...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक...
जुलै 10, 2019
जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा    जळगावः शहरात "ऑनलाइन ट्रेडिंग' व्यवसायाच्या नावाखाली शेअर बाजाराची समांतर यंत्रणा उभी करून ऑनलाइन सट्टा बाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्‍स व निफ्टीचे दर समोर येतात, त्याच दरावर "डब्बा...
जुलै 10, 2019
पुणे - कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्थांनी गायन, संगीत, नृत्याची जोड देत अनोखी स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होऊन व्हिडिओ बनवून एक लाखासह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार...
जून 28, 2019
पुणे - ‘रोजचे सूर्यदर्शन, चौरस आहार, नियमित योगासने, पुरेशी झोप आणि एकाग्र चित्ताने केलेली प्रार्थना ही शंभर वर्षे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे,’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे सांगितले.  स्व. पानकुंवर फिरोदिया यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌ -...
जून 26, 2019
बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
जून 21, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पिक्‍सल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांशी...
जून 21, 2019
पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर...
मे 27, 2019
बालक-पालक मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत...
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 10, 2019
पुणे - मित्रांनो, परीक्षेचा निकाल लागला असून, तुमची सुटी सुरू झाली आहे. या सुटीत तुमची धम्माल, मजा करण्याची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्यासाठी ‘सकाळ’तर्फे धम्माल गोष्टी, मनोरंजक माहिती, खेळ, भटकंती, कोडी आणि विज्ञान खेळण्यांनी भरलेला खास सुटी विशेषांक येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी दहाला...