एकूण 47 परिणाम
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - ‘जस्ट डायल’च्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या नागरिकाचे विमान तिकिट बुक झाल्यानंतर ते परस्पर रद्द करून त्याची रक्कम स्वतः घेऊन फसवणूक करणाऱ्या महिलेला सायबर सेलने अटक केली आहे.  अर्चना माघाडे, असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्यासह साथीदार मिकी सिंग यांच्या विरोधात...
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
डिसेंबर 24, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यास अचानक एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘तुमचे ‘डर्टी सिक्रेट’ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करू का?’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे घाबरून अमितने त्या ई-मेलला प्रतिसाद दिला अन्‌ त्यानंतर...
डिसेंबर 23, 2018
पुणे : मोबाईल आणि त्यावर सहज हाताळले जाणारे इंटरनेट या दोघांच्याही अतिपवापराचं रुपांतर व्यसनात कधी होतं हे बहुतेकांना कळतही नाही. दारु, तंबाखू, चरस यापेक्षा घातक ठरणाऱ्या या व्यसनामध्ये अनेकांचे जीव गेल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. वेळीच या व्यसनावर मात करण्यासाठी आता चक्क तरुणवर्ग...
डिसेंबर 03, 2018
पुणे : शाळेमधील उपक्रमांसाठी असणारे शुल्क न भरल्यामुळे विमाननगर येथील व्हीजीटेक अॅकॅडमी शाळेने एका पहिलीच्या विद्यार्थ्याला सोमवारी(ता.3) सकाळी शाळेबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'उपक्रम शुल्क' आणि 'शैक्षणिक शुल्क' यासाठी तुमच्या पाल्याची अशी अडवणुक झाली आहे का ?...
ऑक्टोबर 26, 2018
तळेगाव स्टेशन - अभ्यास झाला नाही. त्यामुळे वडील रागावतील या धास्तीने घरातून निघून गेलेल्या मुलाचा (वय 9) शोध त्याच्याजवळील मोबाईलच्या लोकेशनवरून लागला. अवघ्या तीन दिवसांत तळेगाव दाभाडे पोलिसांना त्याला शोधले.  तनिष्क मच्छिंद्र सावंत (रा. तळेगाव दाभाडे, मावळ) याच्या अपहरणाचा गुन्हा...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - कौशल्य सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पाच टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. आम्ही नोकरी देऊ, पण खेळाडूंकडून नवे खेळाडू घडविण्याचे आश्‍वासन हवे, अशा शब्दांत राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी थेट खेळाडूंना आवाहन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना मंगळवारी...
ऑक्टोबर 10, 2018
शीतल जाधव येथील सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी ‘बीएड’ केले आणि काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. याचदरम्यान पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या...
ऑगस्ट 22, 2018
सातारा - स्वातंत्र्यदिनी झेंड्यास सलामी देणाऱ्या मनोरुग्णाने समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. हे छायाचित्र टिपण्याचे भान मला मिळाले आणि हा मनोरुग्ण जगभर पोचला. छायाचित्राची वाहवा झाली. मात्र, या मनोरुग्णाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही धडपड झाली पाहिजे, ही वेदना अंतरंगात तळमळत आहे, याची जाणीव...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘सायबर दरोडा’ही घातला जाऊ शकतो, हे आता कॉसमॉस बॅंकेतून ९४ कोटी लुटल्यानंतर उजेडात आले. अशी फसवणूक टाळण्यासाठी, बदनामी...
जुलै 22, 2018
कोल्हापूर - ‘खटक्‍यावर बॉट-जाग्यावर पलटी...’, ‘हाण की बडीव...’, ‘बंबात जाळ...’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ म्हणजे जिंदादिली कोल्हापूर, पण आता बंबातच नव्हे तर ‘केसात जाळ’ही कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो आहे. शहरातील काही सलूनमध्ये ‘फायर कटिंग’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेथे हा जाळ प्रत्यक्ष पहायला मिळतो...
जून 23, 2018
पुणे : येरवडा गुंजन चौकात सिग्नलला विना आधाराचा ३५ उंची विदयुत खांब धोकादायक अवस्थेत उभा होता. जो सोसाट्याच्या वाऱ्याने कधीही खाली पडला असता.याविषयी वृत 13 जुनला सकाळ संवादद्वारे प्रसिध्द झाले आहे. सदर समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग आणि एमएसईसीबी...
मे 20, 2018
खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...
मे 07, 2018
हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम...
मार्च 18, 2018
पुणे : सध्याच्या काळातील बहुतांशी विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण घेताना दिसून येतात. पुस्तकांचा वापर कमी होऊन मोबाईल, संगणक, ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. मात्र जलद गतीने होणाऱ्या तंत्रज्ञान बदलामुळे समाजातील दिव्यांग, विशेष मुलांना शिक्षण घेणे अवघड जात असून, या...
फेब्रुवारी 27, 2018
तळेगाव स्टेशन - सार्वजनिक ठिकाणी वाढत्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी, तळेगाव दाभाडे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भररस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करणे बर्थडे बाॅयसह त्याच्या सहा मित्रांना भलतेच महागात पडले. बर्थ-डे गिफ्ट म्हणून अनपेक्षितपणे या टवाळखोरांना चक्क पोलिस कोठडीची सफर...
जानेवारी 19, 2018
रत्नागिरी - इंग्रजी आणि गणिताची विद्यार्थ्यांची भीती हा शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्‍न आहे. गणित हा विषय म्हटला की विद्यार्थी व पालकांच्या पोटात गोळा येतो. मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती जावी आणि त्यांना आवश्‍यक त्या प्रत्येक गणिताचे मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉ. राजीव सप्रे यांनी सोशल...