एकूण 46 परिणाम
मे 03, 2019
पुणे : वृद्धांची सेवा-सुश्रृषा व घरकाम करण्यासाठी नोकर पुरविण्याचा बहाणा करुन शहराच्या वेगवेगळ्या भागातील 35 नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकास अटक केली.  विक्रम अत्तार सिंग (वय 32 , रा. काळेपडळ, हडपसर) असे...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला चारही बाजूने व्यवस्थित सुरक्षा भिंत आणि गेटची आवश्यकता आहे. कारण हा परिसर अत्यंत अस्वच्छता पसरली आहे. शहराचा कचरा टाकण्यासाठी आणि मद्यपानासाठी ही जमिन वापरली जात आहे. त्यामुळे येथे फिरायला, चालायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर गाडीतळ येथे जनता सहकारी बँकेसमोर विक्रेत्यांनी अनधिकृतपने भाजी मंडई सुरु केली आहे. गाडीतळ हा वाहतूकीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. भाजी मंडईमुळे रहदारिस अडथळा होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर...
एप्रिल 08, 2019
पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला धक्का मारुन भांडणे काढणाऱ्या चौघांनी तरुणावर चाकूने वार करत त्याच्याकडील त्याच्याकडील रोख रक्कम, डेबीट कार्ड, लॅपटॉप असा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास एम्प्रेस गार्डनजवळ घडली.  याप्रकरणी...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : हडपसर भाजी बाजार चौकात बेशिस्तपणे वाहतुक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहनांची ये-जा सुरु असते. हे नेहमीचे चित्र आहे. लाल सिग्नल असेल तरी वाहने न थांबता वेगाने जातात. त्यातच चौकात रिक्षा दुतर्फा उभ्या असतात. वेशीच्या कमानीतील अरुंद जागेतून दुतर्फा वाहने जातात. त्यातून...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.   यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - दिवसभर सत्संग शिबिरामध्ये विद्यार्थी बनून आणि त्यानंतर शहरात फिरून ‘ते’ दोघे लोकांना संस्कारांचे उपदेश देत होते. मात्र उपदेश देतानाच ते बंद घरांची पाहणीही करायचे आणि रात्री येऊन हे सत्संग विद्यार्थी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरत होते. अखेर हडपसर पोलिसांनी या दोन भोंदूचा...
फेब्रुवारी 06, 2019
हडपसर : एकीकडे पुणे शहरास स्मार्ट सिटी बनवण्याची जाहिरात केली जात असताना दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहात पुरेशा सोयीसुविधा पुरविण्यात महानगरपालिकेला अपयश आलेले दिसून येत आहे. ससाणेनगर-काळेपडळ रस्त्यावरील डी-मार्टच्या चौकातील स्वछतागृहात पाणी, वीज इ. सोयी पुरविण्यात याव्यात अशी मागणी...
जानेवारी 24, 2019
हडपसर - महाविदयालयीन विद्यार्थीने ज्येष्ठ नागरिकांचे सापडलेले दहा हजार रूपये परत केले. तिच्या प्रामाणिक पणाबद्दल हडपसर पोलिसांनी तिचा सत्कार केला. अंकिता पांडुरंग राऊत असे त्या विदयार्थीनीचे नाव.  सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या...
जानेवारी 02, 2019
कोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : हडपसर परिसरातील ग. प्र. प्रधान उद्यान येथील 'टाईम किड' शाळेजवळ ड्रेनेज गळती सांडपाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, रहिवासी त्रस्त होत आहेत.  तरी या ड्रेनेज दुरुस्ती व्हावी. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.  
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - शहरातील १५ मोबाईल वितरकांची सुमारे ९० लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करून एका दुकानदाराने ठकविल्याचा गुन्हा सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सुमारे अडीच हजार मोबाईलही दुकानदाराने लंपास केले आहेत.  या प्रकरणी संजय शहा (वय ५३, रा. ३५३, सेंटर स्ट्रीट, कॅंप) यांनी फिर्याद दिली आहे...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : हडपसर-ससाणे नगर परिसरातील निर्मल टाऊनशिप फेज 2 बंगलो ए 11 जवळ उघड्यावर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदुषण होत असून नागरिकांना त्रास होत आहे.   
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : हडपसर येथील परिवहन स्थानकासमोरील वाहतुक नियंत्रक दिवे हे दिशाभुल करणारे आहेत. हडपसर उड्डाणपुलाखाली वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे.  या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. चार  रस्ते हे समोरासमोर आहेत. एक रस्ता सोलापुर-पुणे, दुसरा सासवड-पुणे...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - घरफोडी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. शहरातील कर्वे रस्ता, खडकी, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द या ठिकाणी घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. एका ५६ वर्षीय महिलेने सोनसाखळी चोरीबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या पतीसह शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे/घोरपडी - मोबाईल चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोषी पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी नातेवाइकांची तक्रार दाखल...
ऑक्टोबर 20, 2018
पुणे : गाडीतळावरील भगवा 'चौकातील अनधिकृत फलक 'स्मार्टसिटी'ला बाधक हे वृत्त 'सकाळ संवाद' मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तो फलक भगवाचा चौकातुनही हटवण्यात आला आहे. परंतु तात्पुरत्या कारवाईने काही साध्य होत नाही. आता त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दिवाळी सेलचे...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे : हडपसर मंडई ते गाडीतळ या उड्डाणपुलातील टप्प्यात अत्यंत धोकादायक फलकाची बातमी (ता.10) काल सकाळ संवादमध्ये प्रसिध्द झाली. याबातमीची दखल घेत तो फलक तातडीने उड्डाणपुलावरून हटविण्यात आला. समस्येची तातडीने दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि प्रशासनाचे धन्यवाद.  हटवलेला फलक तेथील भगवा चौकात...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : स्वारगेट-पुणे, छावणी-हडपसर ही एकाच रस्त्यावरची (सोलापुर रस्ता) ठिकाणं आहेत. सारसबागेवरुन हडपसरला जायचं असेल तर स्वारगेटवरुनंच जावं लागतं. महापालिकेची 'वाट' या दिशादर्शकावरुन चुकलेली दिसते. सारसबागेसमोरील स्वारगेटला जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे तिथुन...
सप्टेंबर 24, 2018
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या चोविस तासाच्या आतच मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पाचपैकी तीनजण अल्पवयीन असुन, दोघांना अटक...