एकूण 31 परिणाम
जून 17, 2019
पुणे : हॉटेलमधील काम सोडलेल्या कामगारानेच रोख रक्कम व पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पहाटे घडली.  याप्रकरणी सौरभ रॉय (वय 23, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आदिनारायण...
जून 02, 2019
पुणे : नामांकीत बर्गरकिंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघण्याची घटना ताजी असतानाच रविवारी खास बिर्याणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसपीज्‌ बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये आळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत जाब विचारताना तेथे दाखल झालेल्या...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर)...
मार्च 03, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही....
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : एफसी रस्त्यावर हॉटेल ललित महालच्या खांबाची दुरवस्था झालेली आहे. तरी हा खांब धोकादायक ठरु शकतो. तरी संबधिक व्यक्तीने तातडीने दुरुस्थी करावी.  महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित दुरुस्ती करावी. संतोष चोरडिया
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : पौड रस्त्यावरील वनाज कंपनीच्या जवळील सीएनजी पंप ते किनारा हॉटेल परिसरात विद्युत पथदिवे बसविले आहेत; पण झाडांमुळे ते झाकले जात आहेत. त्यामुळे हे पथदिवे नक्की कोणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यास त्याचा नीट प्रकाश तरी पडेल. तरी महापालिकेने या विद्युत...
सप्टेंबर 21, 2018
पुणे : वॉर्न सर्विस रस्त्यावर पॉप्युलर नगरजवळ हॉटेल मायस्टिक फ्लेव्हरच्या अगदी समोरील वृक्षाची छाटणी केली आहे.  वृक्षाची छाटणीच्या नावाखाली वृक्षांची हत्या करतात. निश्चितच हे एखाद्याच्या वैयक्तित फायद्यासाठी होते असावे. वृक्षांच्या संवर्धना ऐवजी सर्रास वृक्षहत्या होत आहे. याकडे...
सप्टेंबर 13, 2018
पुणे - एक्‍स्प्रेस वेवरून जाताना के. के. ट्रॅव्हल्सच्या मोटारी, जीपसारख्या गाड्या वारंवार दिसत होत्या. विमानतळावरही त्यांची संख्या लक्षणीय होती. के. के. ट्रॅव्हल्स नावाची भानगड काय आहे हे बघूच, असे ठरविले. प्रत्यक्ष भेट झाली अन्‌ केदार कासार ऊर्फ ‘के.के.’च्या यशाचा ‘एक्‍स्प्रेस वे’...
जुलै 29, 2018
पुणे : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीस भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्काळ चक्रे फिरवून दिल्ली येथून एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले.  ऍटेसे शिरगे (वय 30, रा. मेघालय, सध्या मोहन गार्डन,...
जुलै 28, 2018
पुणे - सराईत गुन्हेगाराचे नाव सांगून हॉटेल व्यवस्थापकाकडे महिन्याला पन्नास हजार रुपयांची हप्ता मागणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्याने यापूर्वीही हॉटेल व्यवस्थाकाकडून खंडणी उकळल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यास न्यायालयाने 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  चार्लस्‌ ऊर्फ...
जून 21, 2018
नागपूर - 'वाय फाय', हे नाव काही वर्षांपूर्वी फारसे परिचयाचे होते. मात्र, आजघडीला वाय फाय तंत्रज्ञान सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. "वाय फाय'चे पूर्ण नाव आहे Wireless Fiedility (WiFi). या बिनतारी तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही वायरशिवाय संगणक किंवा मोबाईल जोडले जाऊ शकते. वाय फायच्या माध्यमातून अत्यंत...
जून 04, 2018
पुणे - दहा वर्षांवरील मुला-मुलींसाठी ‘सकाळ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’ने दोन दिवसांची रोबोटिक्‍स कार्यशाळा आयोजित केली आहे. मल्टी युझेबल किट वापरून मुले प्रोग्रॅमिंग व अल्गोरीदमच्या साहाय्याने मोबाईल ऑपरेटेड रोबो तयार करतील. या किटद्वारे दहापेक्षा जास्त वेगवेगळे प्रोजेक्‍ट बनविता येतील. पेन...
मे 07, 2018
उल्हासनगर : एकेकाळी क्रिकेट सट्टेबाजीचे माहेरघर असलेल्या व धाडसत्र सुरू झाल्यावर सट्टेबाजीचा गाशा गुंडाळणाऱ्या उल्हासनगरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले आहे.विशेष म्हणजे आता या सट्टेबाजीच्या धंद्यात महिलांच्या समावेशाचा पर्दाफाश झाला आहे. कालरात्री इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील...
एप्रिल 06, 2018
पुणे - घरामध्ये मोबाईल चार्ज करता येत नाही, पंप बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही, घराबाहेर पडलो तर सिग्नल बंद असल्याने चौकाचौकात झालेली वाहतूक कोंडी, असे पुणेकरांचे गुरुवारी सकाळपासून हाल झाले. कारण काय तर महापारेषण कंपनीच्या मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी...
मार्च 06, 2018
कोल्हापूर - ‘‘आपल्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर निवडा... कुठल्याही बंधनात न अडकता आपण जे काही करतो ते मग सर्वोत्कृष्टच होते... कितीही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करीत असला तरी काही विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन काम करता येत नाही... योग्य वेळी निर्णय घ्या आणि स्वतःचा छोटासा का असेना,...
डिसेंबर 17, 2017
बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या...