एकूण 45 परिणाम
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जून 28, 2019
पुणे - ‘रोजचे सूर्यदर्शन, चौरस आहार, नियमित योगासने, पुरेशी झोप आणि एकाग्र चित्ताने केलेली प्रार्थना ही शंभर वर्षे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे,’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे सांगितले.  स्व. पानकुंवर फिरोदिया यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌ -...
जून 26, 2019
बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
मार्च 03, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही....
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या...
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक...
डिसेंबर 01, 2018
पुणे :  कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाला चहू बाजूने जलपर्णीने वेढले आहे. जलपर्णीने तलावाला वेढा घातल्याने आजू बाजूच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. येथे रोज नागरिक सकाळी-सायंकाळी व्यायामासाठी येतात. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो....
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : साधु वासवानी चौक येथील प्राईड परमार बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बऱ्याच महिन्यांपासून अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे.  
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : बालाजी नगर येथील सदगुरु पार्क सोसायटीतील सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेला अनेक वेळा तक्रार केली. समस्या सोडविल्याशिवायाच तक्रार...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : नेहरु स्टेडियम येथील स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली असुन या दुर्गंधीने आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तरी संबंधीत प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी!   
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : हॉटेलचे खरकटे गोळा करणारी गाडी रोज लक्ष्मी रस्ता पेरुगेट ते टिळक रस्ता या परिसरातून जाते. हे दुर्गंधीयुक्त खरकटे पाणी सांडत जात असते.  यामुळे रोगजंतू पसरु शकतात. घमेल्यात पाणी साठले तर डेंग्यूचा खटला भरणारी पालिका स्वतः कधी सुधारणार ? नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असुन...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : सोमनाथनगर वडगाव शेरी येथील पुणे मनपाच्या उद्यानासमोर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे. उद्यानात निरोगी स्वास्थासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. कचरा न जाळण्याबाबत नागरिक व...
ऑक्टोबर 10, 2018
औंध - कुटुंबकल्याण विभागाच्या साहित्याच्या नोंदी आता फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे होणार असल्याने मागणी व पुरवठ्याची माहिती एलएमआयएस या सॉफ्टवेअरवर ऑनलाइन बघता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा यांनी दिली. ही माहिती वेब, मोबाईल...
सप्टेंबर 29, 2018
 पुणे : हांडेवाडी जेएसपीएम कॉलेज येथील रस्ता प्रचंड वाहतूकीचा आहे. साईनगर परिसरात डुक्करांचे वावर आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. लोकांना येता जाताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.