एकूण 78 परिणाम
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
मे 20, 2019
पुणे - राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तंत्र शिक्षण विभाग धास्तावला असून, ही संख्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाकडे वळविण्यासाठी आता प्राचार्य आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचे...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक...
एप्रिल 07, 2019
पुणे :  जांभुळवाडी येथील जांभुळवाडी तलावाचे थोडे सुशोभिकरण झाले आहे. वॉकिंग ट्रॅकपण तयार केला आहे. वाढत्यावस्तीमुळे नागरिक सकाळ-सांयकाळी येथे  फिरायला येतात. काही सहकुटुंब मुलाबाळांसोबत तरुण-तरुणी सुद्धा फिरायला येतात. मात्र खटकणारी गोष्ट म्हणजे जांभुळवाडी तलावाशेजारी पुणे...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 26, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी यंदा शिक्षण विभागाने मोबाईल ॲप विकसित केले. मात्र, अद्यापही पालकांची ॲपऐवजी संगणकीय ऑनलाइन प्रणालीला पसंती असून, ॲपद्वारे अर्ज भरण्याचा राज्यातील आकडा कसाबसा ७९५ पर्यंत पोचला आहे. एका आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.   आरटीई प्रवेशप्रक्रियेला...
मार्च 11, 2019
पुणे - मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्कसारखे भव्य गृहप्रकल्प, नामांकित आयटी कंपन्यांचे टॉवर, झपाट्याने विकसित होणाऱ्या हडपसरच्या समस्यांतसुद्धा वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाची उदासीनता याविषयी परिसरातील सजग नागरिक ‘सकाळ माध्यम समूहा’च्या मंचावर एकत्रित आले. निमित्त...
मार्च 03, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर हॉटेल किमयाजवळ एक नाला वाहतो. या नाल्यातून नेहमीच सांडपाणी वाहते. सध्या हा नाला पूर्णपणे बुजलेला असून पुलाजवळच सांडपाणी साठले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. नाला कित्येक महिने साफ केलेला नाही....
मार्च 03, 2019
पुणे - देशात ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान येणे शक्‍य आहे का? असा प्रश्‍न काही वर्षांपूर्वी विचारला जात असे. मात्र, ते साध्य करण्यात आता यश मिळाले आहे, असे मत ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ऑप्टिकल फायबर विभागाचे अध्यक्ष सुनील उपमन्यू यांनी व्यक्त केले. आगामी काळ हा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे :  स्वारगेट  येथील नेहरु स्टेडियम येथे दुचाकी वाहने पिण्याच्या पाण्याने काही वाहन चालक धुवत असतात. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने पिण्याच्या पाण्याचा गैरवापर थांबवावा. तेथील सुरक्षारक्षकांना त्या जागेत पाहणी करण्यास भाग पाडावे हि विनंती! #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - मिळकतकरात सवलत मिळणारी अभय योजना जाहीर होण्याच्या आशेने थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारक पुढे येत नसल्याचे दिसून येताच महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांकडे आपली नजर वळविली आहे. थकबाकी असलेल्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतधारकांना नोटीस बजाविली असून, ती न भरल्यास मिळकतींना टाळे...
जानेवारी 26, 2019
पुणे - पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुले कशी मोठी होत ते कळत नव्हतं. मुलांची काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपासून ते काका-काकूंपर्यंत सर्वजण घरात होते. पण, आता त्रिकोणी कुटुंबात आई-वडील हे दोघंच त्या एकुलत्या एक मुलाचे सर्व असते. त्यामुळे कुटुंबाला वेळ देताना ‘बाबा’लोकांना कसरत करावी लागत...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
डिसेंबर 30, 2018
 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका...
डिसेंबर 29, 2018
पुणे : निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ सीएमएस शाळेसमोर भूमिगत जलवाहिनीतून गळती होत आहे. रस्त्यावर हे पाणी पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होऊ शकतात. पाणीपुरवठा विभागाने त्वरित गळती थांबवावी.   
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 03, 2018
पुणे : परिंचे (ता.पुरंदर) भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना या भागातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामध्ये भर म्हणून एका रिक्षाचालकाने तीन आसनी रिक्षा कायद्याचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत होता. त्यासाठी...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना...