एकूण 28 परिणाम
जून 26, 2019
बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव...
मार्च 11, 2019
नवीन पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात ‘रामराज्य’ येईल, अशी एक आशा होती. पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी भरभक्कम टीम असल्याने जरब निर्माण होईल, असेही वाटले. गुन्हेगारी जगतही काहीसे हादरलेले होते. आयुक्त आर. के पद्मनाभन यांनीही कामाचा धडाका लावला होता. ‘पोलिस चौकीत नव्हे, तर...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : वारजे गणपती माथा ते वारजे चौक, रमेश वांजळे पुलापर्यंत वाहनांची खूपच कोंडी होताना दिसत आहे. यामध्येच सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. सारस्वत बँकेसमोर परिसरातील मजूर 'नो पार्किंग'मध्ये वाहने लावून वाहतूकीत अडथळा निर्माण करतात. पदपथ नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना, शाळकरी मुलांना-...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - शहरात खून, घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. सिंहगड, वारजे परिसरासह अन्य काही भागात सोमवारी (ता.४) सायंकाळी सोनसाखळी चोरट्यांनी पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. अवघ्या अर्ध्या तासात चार आणि दोन तासांच्या अंतरानंतर पुन्हा एक अशा पाच सोनसाखळी...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी ...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रस्ता येथील झेब्रा क्रॅासिंगवर नेहमी दुचाकी वाहने उभी केलेली असतात. रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना करसरत करावी लागते.  त्या अडचणीत भर टाकण्यासाठी तेथे पोलिस लोखंडी मचाण उभे करतात. त्या मागील उद्देश्य चांगला आहे. मचाणावर पोलिसाने ऊभे राहून आजू बाजूच्या...
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या महिलांच्या मोबाईलवर फोन करून त्यांच्याशी अश्‍लील संभाषण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. प्रशांत शंकर मोरे (वय ३०, रा. डेक्‍कन जिमखाना बसथांबा, पुणे) असे त्याचे नाव आहे.  दहा ऑक्‍टोबर रोजी एका महिलेला दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले. फोन...
ऑक्टोबर 06, 2018
दौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम काढण्याच्या सक्तीच्या विरोधात आणि बॅंकेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता....
सप्टेंबर 13, 2018
सोमेश्वरनगर - "पंधरा वर्स झाली एकाच कुशीवर झोपतीय... देवरूषाच्या सांगण्यावरनं केसाला फणी लावली नाय का धुतलं नाय... मान दुखायची... लय तरास व्हायचा पण देवरूषी देवाचं भ्या घालायचा... दाभोळकरांची लोकं जटा कापत्यात हे पेपरातून कळालं मनाचा धडा केला आणि त्यानाल बोलवून जटा कापल्या... मोठ्ठं वझं उतारलं, लय...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन व महाविद्यालयीन युवतींच्या मदतीसाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘स्मार्ट गर्ल +’ हे स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी (ता. २६) हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.  हे ॲप सर्वांना मोफत डाउनलोड करता येणार आहे....
ऑगस्ट 29, 2018
पुणे - जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन व महाविद्यालयीन युवतींच्या मदतीसाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘स्मार्ट गर्ल +’ हे स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी (ता. २६) हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.  हे ॲप सर्वांना मोफत डाउनलोड करता येणार आहे....
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - बॅंक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावर होणारी बदनामी, मार्केटमधील वेगवेगळे ॲप यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केले जाणारे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘सायबर दरोडा’ही घातला जाऊ शकतो, हे आता कॉसमॉस बॅंकेतून ९४ कोटी लुटल्यानंतर उजेडात आले. अशी फसवणूक टाळण्यासाठी, बदनामी...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना...
जुलै 02, 2018
पुणे - पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या सोपान चौधरींच्या बॅंक खात्यातून १८ लाख १९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन काढून घेतले. तत्काळ गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय गृहिणीचे सव्वा लाख रुपये लंपास केले. आयुष्यभर कष्ट करून जमविलेले लाखो रुपये विमा पॉलिसी, गुंतवणुकीवर...
जून 30, 2018
प्रति,  मा. पंकजाताई,  आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे.  ताई, सुमारे 10-11 वर्षांपूर्वी आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजून, शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रक्रियेत स्वतःला...
मे 07, 2018
उल्हासनगर : एकेकाळी क्रिकेट सट्टेबाजीचे माहेरघर असलेल्या व धाडसत्र सुरू झाल्यावर सट्टेबाजीचा गाशा गुंडाळणाऱ्या उल्हासनगरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले आहे.विशेष म्हणजे आता या सट्टेबाजीच्या धंद्यात महिलांच्या समावेशाचा पर्दाफाश झाला आहे. कालरात्री इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील...