एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता....
ऑगस्ट 01, 2018
तळेगाव स्टेशन - चाकणमधील आवाक्‍याबाहेर गेलेली जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळविले. गावाविषयीची स्थानिकांची आत्मीयता आणि पोलिसांची कर्तव्याची जाण यातील समन्वयातून पेटलेले चाकण...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना...