एकूण 9 परिणाम
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...
डिसेंबर 17, 2018
पुणे: एडलवाईज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीच्या कामगिरी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवेसंदर्भात एडेलवाईस पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी संवाद साधला. त्यावेळेस सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरी किंवा...
जानेवारी 14, 2018
पुणे - केवळ अडीच मिनिटांची प्रतीक्षा व जास्तीत जास्त फक्त शंभर मीटर चालत जावे लागेल अशा पद्धतीने जर शहरांतर्गत प्रवासी वाहतूक यंत्रणा विकसित झाली तर? होय, असा अभ्यास न्यूयॉर्क शहरात सुरू आहे आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. या अभ्यासानुसार त्या यंत्रणेमध्ये संपूर्ण शहरासाठी फक्त तीन...
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या ‘आय-एम बॅंकिंग’ या मोबाईल बॅंकिंग ॲपचे नुकतेच अनावरण करण्यात आले. बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर; तसेच बॅंकेच्या संचालक मंडळातील इतर सदस्य, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 32.1 टक्के बाजारहिश्‍श्‍यासह "आयडिया सेल्युलर' कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. सध्या "आयडिया'कडे महाराष्ट्र आणि गोवा मिळून सर्वाधिक 71 लाख डेटा वापरकर्ते आहेत.  "आयडिया सेल्युलर'ने महाराष्ट्र आणि...
जुलै 31, 2017
पुणे : मोठ्या गटांतील संपर्क आणि कामाच्या व्यवस्थापनासाठी खास तयार करण्यात आलेल्या मायक्रोसॉफ्ट कैझालामुळे संस्थांना अखंडपणे समन्वय, संपर्क साधण्यात, व काम पूर्ण करणे सोपे झाले आहे. यामध्ये संस्थेत किंवा संस्थेच्या बाहेर असतील अशा डेस्कटॉप वापरणारे व फक्त मोबाइल वापरणारे यांना एकत्र...
जुलै 20, 2017
पुणे - ह्युंडाई मोटर इंडिया लि. या कंपनीकडून राष्ट्रीय स्तरावर २४वे फ्री कार केअर क्‍लिनिक आयोजित करण्यात आले आहे. १२ जुलै ते २१ जुलैदरम्यान कंपनीने हा कार्यक्रम राबविला आहे. फ्री कार केअर सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे गुरुवार व शुक्रवार (ता. २० व २१) असे दोनच दिवस शिल्लक...