एकूण 31 परिणाम
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे,...
जुलै 10, 2019
पुणे - कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्थांनी गायन, संगीत, नृत्याची जोड देत अनोखी स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होऊन व्हिडिओ बनवून एक लाखासह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार...
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
मे 20, 2019
पुणे - राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तंत्र शिक्षण विभाग धास्तावला असून, ही संख्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाकडे वळविण्यासाठी आता प्राचार्य आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचे...
मे 06, 2019
पुणे - सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांना मोबाईल आणि पुस्तके हा पर्याय दिला, तर ८० टक्के मुले मोबाईलच निवडतील. त्यामुळे मराठी साहित्यातील कविता, कादंबऱ्या, महत्त्वाची पुस्तके लहान मुलांपर्यंत पोचणे दुरापास्त होत चालले आहे. परंतु याला अपवाद ठरत सिफर जिरगाळे या दहा वर्षांच्या...
मार्च 26, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी यंदा शिक्षण विभागाने मोबाईल ॲप विकसित केले. मात्र, अद्यापही पालकांची ॲपऐवजी संगणकीय ऑनलाइन प्रणालीला पसंती असून, ॲपद्वारे अर्ज भरण्याचा राज्यातील आकडा कसाबसा ७९५ पर्यंत पोचला आहे. एका आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.   आरटीई प्रवेशप्रक्रियेला...
मार्च 11, 2019
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स...
मार्च 07, 2019
पुणे - आकाशातून पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना मिळून त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातात फक्त अर्धा ते पाऊण तास असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडे वीज पडण्याची पूर्वसूचना मिळून तो संदेश लोकांपर्यंत पोचेपर्यंत विजांचा कडकडाट सुरूदेखील होतो. त्यातून त्याला पर्याय...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
डिसेंबर 28, 2018
कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे. दरम्यान...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक करण्यात आलेला वैभव राऊत आपल्या कारवायांसाठी वापरत असलेले सिमकार्ड त्याच्या नावावर नाहीच; पण ते त्याच्या आधीपासूनच वापरात असल्याने मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, शनिवारी पुणे, सोलापूरमधून जप्त केलेला शस्त्रसाठा पत्रकार...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी...
जून 30, 2018
प्रति,  मा. पंकजाताई,  आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे.  ताई, सुमारे 10-11 वर्षांपूर्वी आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजून, शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रक्रियेत स्वतःला...
जून 27, 2018
मुंबई - प्लॅस्टिकबंदीनंतर पर्यावरणाला घातक अशा इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यावर कारवाईसाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मात्यांना दूरचित्रवाणी संच, संगणक आणि मोबाईल फोन यांच्या ई-कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंगसाठी उत्पादकांवर बंधने घालण्यासाठी लवकरच धोरण निश्...
मे 20, 2018
मुंबई : मुंबई-अक्कलकोट (जि. सोलापूर) मार्गावर एसटी महामंडळाची "शिवशाही शयनयान' बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. महामंडळाने माफक दरात ही सेवा नुकतीच सुरू केली आहे. ही बस मुंबई सेंट्रल बस स्थानकातून दररोज...
जानेवारी 22, 2018
मुंबई - पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2018' या स्पर्धेसाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात स्पर्धक तरुणींना माहिती देण्यासाठी जाणकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. खाली दिलेल्या पत्त्यांवर स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळतील. हे अर्ज त्याच...
डिसेंबर 04, 2017
आजचं युग धावपळीचं आहे. कुठंना कुठं रोजच्या रोज हे कोणी ना कोणी म्हणतं. अगदी खरं आहे. प्रत्येकाला करिअरसाठी धावपळ करावी लागतेच आहे. नोकरी, व्यवसाय म्हटल्यानंतर जबाबदारी ही आलीच. छोट्या कुटुंबातील दोघेही नोकरी करणारे असतील तर प्रश्न उपस्थित होतो तो मुलांचा. नोकरी व कुटुंबाकडे लक्ष देताना यातील...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
जुलै 21, 2017
पुणे - "तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे, पाच लाख रुपये द्या', असे आमिष दाखवून राज्यातील अनेक तरुणांना लुबाडण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्षाचा मुंबईतील एक कार्यकर्ताच या टोळीचा प्रमुख असल्याचा संशय फसवणूक झालेल्या एका...