एकूण 7 परिणाम
जुलै 05, 2019
पुण्यापासून कोसो मैल दूर असलेल्या देशातही मित्र मदतीला धावला. तो देशच मित्रत्वाचे नाते जपणारा आहे. आयर्लंडला पदव्युत्तर पदवीसाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मी पुणे सोडले. नवीन कॉलेज, अभ्यास, मित्र सर्व मार्गी लागले आणि एका हॉटेलमध्ये छोटी नोकरीही मी करू लागलो. तेथील वरिष्ठ शेफ रामबीन...
फेब्रुवारी 03, 2018
भिशीची पंचविशी श्रीलंकेतील सहलीने साजरी केली. घर-संसारापासून काही दिवस दूर राहत मैत्रिणींबरोबर "तरुणपण' अनुभवले. मग पुन्हा आहेच आपापले "स्वीट होम'. "ए, आपण नुसतीच भिशी करतो, गप्पा मारतो, ते पैसेही तसेच खर्च होत आहेत, त्यापेक्षा आपण कुठेतरी भारताबाहेर जायचे का सहलीला?' एक मैत्रीण. "ए खरेच जाऊया ना...
नोव्हेंबर 09, 2017
रेल्वेतून प्रवास करण्यात गंमत असते. मस्त चहा पीत रेलून बसायचे. गप्पांचे फड जमवायचे. खिडकीतून दिसेल तेवढा परिसर न्याहाळायचा. प्रत्येक टप्प्यावर नवी संस्कृती भेटत राहते, ती अनुभवायची. निवृत्तीनंतर पर्यटनाची लॉटरी लागली. वर्षातून दोन-दोन सहली झाल्या. पहिली सहल होती काश्‍मीरची. बरोबर मुलीच्या सासूबाई....
ऑक्टोबर 12, 2017
सांगलीतील वसंतदादा कॉलेजमधून आयुर्वेदाचार्य पदवीचा अभ्यास करत असताना कॉलेजकडून अनेकदा मी युवा महोत्सवासाठी प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखांचे विद्यापीठ हे नाशिक (महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस-‘मयुहेसा’) असल्याने आमच्या विद्यापीठाचे आंतरविभागीय युवा महोत्सव ‘...
जुलै 12, 2017
परदेशात पहिल्यांदाच गेलो होतो. मुंबईच्या विमानतळावर मोबाईल हरवलेला. म्हणजे परदेशात जाऊन संपर्ककक्षेच्या बाहेर. काही धांदरटपणा, काहीशी धांदल; पण प्रत्येक वेळी जणू देवाचीच सोबत होती. पाच वर्षांपूर्वी पासपोर्टच्या गडबडीमुळे परदेशवारी हुकली आणि आता ती पुन्हा चालून आली. कंपनीने निवडलेल्या मशिन्सच्या...
मे 08, 2017
स्पेनमध्ये पहिल्यांदा गेलो. पुण्याच्या सवयी पटकन जात नव्हत्या. बसमध्ये रांग मोडून घुसण्याची, दरवाज्यात लटकून प्रवास करण्याची, मागच्या-पुढच्या कोणत्याही दाराने आत घुसण्याची सवय येथे येऊन पार मोडली. गेली दोन वर्षे मी स्पेनमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पीएच.डी. करत आहे. माझ्या मनात सतत पुणे व...
फेब्रुवारी 17, 2017
संगणक, मोबाईलच्या युगात कागदाचा वापर कमी करा, पेपरलेस व्हा असे सांगितलं जातं. खरं आहे ते. तरीही कागदाचं बहुउपयोगीपण डोळ्यांसमोर आलं, की बालपणापासून तारुण्यातील घटनांचा पट सहजगत्या डोळ्यांसमोर उलगडू लागतो... कागदात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे आरोग्याला अपायकारक आहेत, अशा आशयाची बातमी मध्यंतरी कुठेतरी...