एकूण 39 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : ''मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र,  ओबीसी मध्ये समाविष्ट करुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषद दरम्यान मांडली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकते, कायदेशीर प्रक्रिया करुन, वेगळी सूची...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्‍सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. विमानतळावरून कॅंप किंवा स्टेशन परिसरात जाण्यासाठी टॅक्‍सीचालक दोन हजार रुपये, तर रिक्षाचालक...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी,...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आ्रकमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन केले  असून मोर्चा संपल्याचे जाहीर केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतो. आंदोलकांनी...
ऑगस्ट 09, 2018
भिगवण : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यवसाय बंद...
ऑगस्ट 09, 2018
कळस - सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरांतून सहभाग नोंदविण्यात आला होता. या बंदमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावल्याचे चित्र दिसून येत होते. इंदापूर तालुक्यातील महामार्गाच्या टप्प्यामध्ये ...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित...
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेतलेच पाहिजेत. या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, तर खासदार वंदना चव्हाण...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील...