एकूण 28280 परिणाम
जून 20, 2019
पुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच "मॉब लिचिंग"चा काळ पुन्हा एकदा सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही घोषणा एक धोका असल्याचे पत्रात नमुद केले आहे. ''खरी लोकशाही अस्तित्वात असेल तर, आमच्यासारख्या सर्व राजकीय कैद्याची तत्काळ सुटका करावी'', अशी मागणी...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रतीक्षा अखेर संपली असून, आज (गुरुवार) दक्षिण कोकण, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे....
जून 20, 2019
पुणे : बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पौडरस्त्यावरील केळेवाडी भागात दहशत माजवत गुंडांनी गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेचा नागरिकांनी निषेध करत संताप व्यक्त केला.   सागर बळीराम चिकणे, रा. राऊतवाडी...
जून 20, 2019
स्लिम फिट - शिल्पा शेट्टी, अभिनेत्री प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारच्या वेळी व्यायाम...
जून 20, 2019
देशातील २३ आयआयटीमधील प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही तुलनेने अवघड होती. त्यामुळे यंदा कट ऑफ हा कमी असेल, असे वाटले होते. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेची चांगली तयारी केली असल्यामुळे पेपर अवघड असूनही कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या जवळपास जाणारा आहे. गेल्या चौदा...
जून 20, 2019
चेतना तरंग सामान्यत: आपल्याला असे वाटते, की आपल्याकडे स्रोत हवा, त्यानंतरच आपण बांधिलकी पत्करू. मात्र अधिक बांधिलकी पत्कराल तितके स्रोत तुमच्याकडे आपोआप येतील. त्यामुळेच तुम्ही एका जागी बसून आपल्याकडे स्रोत कसे येतील, याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा तुमचा हेतू असल्यास गरज तसेच...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी राणीसारखी असते. ती...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण...
जून 20, 2019
तिघांना अटक; 86 लाखांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त पुणे - शासकीय कोशागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री करणाऱ्या शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी...
जून 20, 2019
पुणे - दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल आता कमी होऊ लागला आहे. बारावीनंतर करिअरची असंख्य दरवाजे खुले होतात, तसेच पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे घालविण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानसिकता राहिलेली नाही,...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११५ वा पदवी प्रदान समारंभ शुक्रवारी (ता. २१) दुपारी चार वाजता ज्ञानेश्‍वर सभागृहात होणार आहे. यात देशातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी डॉ. बैरत्राँ द हाटिंग उपस्थित राहणार आहेत.  या सोहळ्यात २०१७-१८ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण...
जून 20, 2019
बालक-पालक तुम्ही मुलांशी संवाद वाढवायला हवाय! संवाद वाढवायचा म्हणजे काय करायचं? काय काय बोलता तुम्ही मुलांशी? बोलतो की... बरंच बोलतो. अभ्यास झाला का, शाळेत काय होमवर्क दिलाय, डबा संपवलास का, का उरला डबा, का संपत नाही तुझा डबा, आवरून झालं का, अंघोळ केलीस का, शूज नीट ठेव, हात धुतलेस का, रंग नीट वापर...
जून 20, 2019
मुंबई - घाऊकऐवजी किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) आठ कोटी ६६ लाख रुपये नुकसान झाले. ही बाब अतिशय गंभीर असून, याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस...
जून 20, 2019
पुणे - तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील ‘रिअल टाइम’ हवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) ‘डिस्प्ले बोर्ड’ बसविण्यात येणार आहेत. पुण्यात सध्या...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट...
जून 20, 2019
लोणी काळभोर - दहा वेळा सांगूनही वायरमन कामासाठी उपलब्ध होत नाही, अशी काही ठिकाणी परिस्थिती असताना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील वायरमनने परिसराला सुखद धक्का दिला आहे. आपल्या पाच सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून त्यावर तक्रारी मांडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या तक्रारी...
जून 20, 2019
पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गायीच्या दुधाचा खरेदीदर 27 रुपये 70 पैसे राहील. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (ता. 21) पासून करण्यात येणार आहे. दरम्यान, दूध विक्रीदरात वाढ...