एकूण 12588 परिणाम
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष...
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी...
जून 17, 2019
स्लिम फिट - मलायका अरोरा, अभिनेत्री तुमचे शरीर हे तुमचे मंदिर आहे, आणि त्याचा आदर तुम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कितीही बिझी असलात तरी रोज त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच हवा. मी डाएट करण्यावर कधीही विश्‍वास ठेवत नाही. फक्त तुम्ही चांगले आणि योग्य प्रमाणात खा, तुम्ही नेहमीच निरोगी राहता. यासाठी...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
पुणे - रात्री दहाची वेळ... रुग्णालयाच्या एका खोलीतील खाटेवर आई एकटीच... रुग्णालयाने नातेवाइकांसाठी अधिकृत दोन पास दिलेले... पण, दारावरचा सुरक्षारक्षक रुग्णालयाच्या आत सोडायला तयार नाही... समजावून सांगितले, विनंती केली, नाराजीचा सूर आळवला, वरिष्ठांकडे तक्रारीचा इशाराही दिला, पण कशालाच...
जून 17, 2019
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे २६ आणि २७ जूनला शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, या काळात पूर्ण वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.  खडकवासला धरण प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असल्याने...
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 17, 2019
पुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर...
जून 17, 2019
पुणे - लहान मुलांच्या साबणाच्या जाहिरातीत दुडूदुडू धावणारे गोंडस बाळ... फास्ट फूडच्या जाहिरातीमध्ये माधुरी दीक्षितबरोबर डान्स करणारा चुणचुणीत मुलगा... अशा अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला लहान मुले दिसतात. यातील अनेक मुले ही पुण्यातील आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी झळकण्यात ‘छोटे पुणेकर’ही...
जून 17, 2019
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी छापे घातले. त्यामध्ये बेकायदा मद्यविक्री करत नियमभंग करणारे पबचे मालक, व्यवस्थापक व डीजेंवर कारवाई करण्यात  आली. यामध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचे मद्य जप्त केले. शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात...
जून 17, 2019
पुणे - मंगळवार पेठेत भरणारा जुना बाजार म्हणजे वस्तूंचा खजिना. ज्या वस्तू कोठेच मिळणार नाहीत, त्या हमखास येथे मिळतात. मात्र, हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागातील दुकानांची पुनर्रचना केली जाणार असून, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे....
जून 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका  नुकताच वटसावित्रीचा सण साजरा झाला. मी पण तो मनापासून साजरा केला. पण मागच्या काही वर्षांपासून तो आम्ही सगळ्या मैत्रिणी जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. बाजारात ट्रक भरभरून वडाच्या फांद्या रस्त्यावर टाकल्या जातात. मग विक्रेते आपापला गठ्ठा घेऊन रस्त्यावर...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या...
जून 17, 2019
नाशिक - मुथुट फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या छापेमारीत सीबीएस परिसरात हॉटेलमधून हत्यारांसह पुण्याच्या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उमाकांत तावरे (वय 22, रा. शास्त्रीनगर, पुणे), शुभम संदीप उत्तेकर (...
जून 17, 2019
पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 17, 2019
पुणे - मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस शोधणे हा पालकांपुढे प्रश्‍न असतो. शहरात खासगी स्कूल बस आणि पीएमपीच्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण सुरू असते. या वर्षी पीएमपीकडून शहरातील ३१ शाळांसाठी ५३ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सुरू...
जून 17, 2019
पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित...
जून 17, 2019
पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे. रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून...