एकूण 1110 परिणाम
जून 18, 2019
पुणे - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर पडले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री साडेअकरा वाजता कोथरूड येथे घडली. याप्रकरणी ट्रकचालकासह विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात...
जून 17, 2019
पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर पडले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजता कोथरुड येथे घडली.  सुरेखा प्रदीप वाणी (वय 55, रा.सिद्धीविनाय सोसायटी, गुरूगणेशनगर, कोथरुड) असे अपघातात मृत्युमुखी...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे...
जून 12, 2019
पुणे : पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी...
जून 12, 2019
पुणे - सुसाट वाहने चालवीत शाळा गाठणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या  गाड्यांना आता शाळांबाहेरच ‘ब्रेक’ लागण्याची शक्‍यता आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वाहने आणल्यास त्याची जबाबदारी शाळांवरच ठेवून त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कारवाईची छडी उगारली जाणार आहे.  वाहतूक पोलिसांकडून शहरात दररोज...
जून 11, 2019
मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे...
जून 11, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला. आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या...
जून 07, 2019
सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे. जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
जून 02, 2019
उत्तूर - धामणे (ता. आजरा) येथील निवृती शिवराम पाटील (वय 50) यांनी टाकावू वस्तूपासून वाफेवर चालणारे स्टर्लिंग इंजिन तयार केले आहे. त्यांचा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर्सनाही हा प्रोजेक्‍ट मार्गदर्शक ठरणार आहे.  पाटील यांचे उत्तूर येथे सह्याद्री...
जून 02, 2019
बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी...
जून 02, 2019
पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.   महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट...
जून 02, 2019
तिसऱ्या दिवशी संबंधित विषयाचा पेपर झाला. पेपर संपल्यावर प्राचार्यांनी रेखाला आपल्या कक्षात बोलावलं व "तुमची प्रश्‍नपत्रिका कशी काय फुटली?' अशी विचारणा त्यांनी रेखाकडं केली. रेखाचं डोकं सुन्न झालं. रेखाला अपघात झाला होता. प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना झालेल्या स्फोटात तिच्या हाताला आणि डोळ्यांना इजा...
जून 01, 2019
पुणे : शहरासह उपनगरांमध्ये वेगवेगळे फंडे वापरून लुटारुंनी नागरिकांना लुटल्याच्या घटना रोज घडत आहेत. आता नवीन एक फंडा रुजत चालला आहे. अपघात करून पैशांची मागणी करण्याचा हा पहिलाच नवा फंडा लुटारुंच्या टोळींनी अवलंबला आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी सारसबागेपाशी घडली.  सारबागेजवळील...
जून 01, 2019
पुणे - हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. दंडाची रक्कम प्रलंबित असणाऱ्या दुचाकींना जॅमर लावणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसह रिक्षाचालकांवरही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्त...
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर, महाड) हे...
मे 30, 2019
पुणे - नवीन दुचाकी खरेदी करताना त्यासोबत हेल्मेट घेण्याच्या नियमाच्या सक्तीला पुणेकरांचा विरोध होत आहे. असे असताना या नियमाच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) वाहतूक पोलिसांनी पत्र पाठवले आहे. हेल्मेट न देणाऱ्या शोरूम चालकावर कारवाई करावी, असेही सांगितले आहे....
मे 29, 2019
पुणे - नियमित मिळकतकर भरणाऱ्या व्यक्‍तीच्या कुटंबातील सहा व्यक्तींना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबप्रमुखासह पत्नी, आई-वडील आणि दोन मुलांना त्यात सामावून घेतले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. तसेच, या योजनेच्या...